Just another WordPress site

यावल शिवसेना (उबाठा) तर्फे शहरातील विविध समस्यांबाबत नगर परिषदला निवेदन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ मे २५ शुक्रवार येथील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासुन दुर्गंधीयुक्त पिळसर अशुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत आहे तसेच नगर परिषदेच्या दुर्लक्षित कारभारामुळे शहरात अस्वच्छता पसरली असुन…

अवैध वाळू वाहतुक सर्जिकल स्ट्राइक कारवाई दरम्यान यावल तहसीलदारांच्या गाडीचा अपघात !! सुदैवाने…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ मे २५ शुक्रवार तालुक्यातील तापी नदीच्या पात्रातुन सुरू असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यासाठी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी आज दि.०९ मे शुक्रवार रोजी अत्यंत धाडसी कारवाई केली असून…

समुद्रातील काही विशिष्ट ठिकाणी दिसता क्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश !! मुंबईतील मच्छिमारांना सरकारचा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०९ मे २५ शुक्रवार राज्यातील मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छीमारांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केली असून मासेमारी करतांना काही गोष्टी टाळण्याबाबत इशारा देण्यात आला आहे.यात समुद्रातील संरक्षण विभागाच्या…

आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतील भालोद येथील महसुली कामांचे शिबीर यशस्वी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ मे २५ शुक्रवार रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतून व स्पष्ट निर्देशानुसार भालोद येथे महसूल विभागातील विविध योजनांबाबतचे आधार व्हेरिफिकेशन शिबीर गावपातळीवर…

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनतर्फे भारतीय सैन्य दलाच्या अभिनंदनाचा ठराव पारित !!

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ मे २५ शुक्रवार येथील जिल्हा परिषद साने गुरुजी सभागृहात राष्ट्रीय जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशन जळगांव यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर बैठकीत पहेलगाम येथे झालेल्या…

भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यावर राजस्थान सरकार ॲक्शन मोडवर !! पाकिस्तानी हल्ल्याचा सामना…

राजस्थान-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ मे २५ गुरुवार भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु भारताने पाकिस्तानचा हा हल्ला हाणून…

डोंगर कठोरा चौधरी विद्यालयात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांपासून सेमी इंग्लिश अभ्यासक्रमास मान्यता !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०८ मे २५ गुरुवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेजला यंदापासून म्हणजेच सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता ५ वी पासून प्रथमच सेमी इंग्लिश अभ्यासक्रमाला…

अंगावर हळद ओली आणि जवानाला बॉर्डरवर हजर राहण्यासाठी कॉल !! ऑपरेशन सिंदूरसाठी माझे कुंकू पाठवत…

जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ मे २५ गुरुवार लग्न झाल्यानंतर सर्वांना सुखी संसाराची आवड निर्माण होणे साहजिकच असून लग्नानंतर फिरायला जाणे व वैवाहिक जीवन सुखाने जगणे हे प्रत्येकाला आवडत असते मात्र याला उपवाद म्हणून जवान मनोज पाटील हे…

डोंगर कठोरा अ.ध.चौधरी विद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ७२.२२ टक्के !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०८ एप्रिल २५ गुरुवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेजचा इ.१२ वी फेब्रुवारी/मार्च २०२५ परीक्षेचा निकाल ७२.२२ लागला असून सदर परीक्षेत  प्रथम क्रमांक आरती संदीप…

चुंचाळे येथे ९ मे रोजी गुरू-शिष्य पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ११ क्विंटल आंब्याचा रस व ५ क्विंटल…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०८ मे २५ गुरुवार तालुक्यातील चुंचाळे येथे गुरू रघुनाथ बाबा व शिष्य वासुदेव बाबा हे एकाच दिवशी वैशाख शुद्ध बारसाला समाधिस्त झाले होते तेव्हापासुन गुरू-शिष्य पुण्यतिथीचा आनोखा सोहळा दि.९ मे रोजी श्री…