Just another WordPress site

भडगाव नगरपरिषदेचे १२ प्रभागा तील २४ जागांचे आरक्षण सोडत निकाल जाहीर !! २४ जागांपैकी ११ जागा…

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- दि.०९ ऑक्टोबर २५ गुरुवार येथील नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून या आरक्षणामुळे अनेकांचे राजकीय गणित बदलले आहे.यात एकूण १२ प्रभागातील २४ जागांसाठी…

यावल नगर परिषदच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या २३ प्रभागांचे आरक्षण जाहीर !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०८ ऑक्टोबर २५ बुधवार येथील नगर परिषदच्या होवु घातलेल्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी यावल नगर परिषदच्या २३ प्रभागासाठीच्या प्रभाग निहाय आरक्षणाची सोडत नगर परिषदच्या सभागृहात प्रांत अधिकारी बबन काकडे…

जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक येथे बदली !! तर त्यांच्या जागेवर रोहन घुगे नवे…

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०८ ऑक्टोबर २५ बुधवार जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक येथे प्रशासकीय बदली झाली असून त्यांच्या जागेवर ठाणे जिल्हापरिषदचे कार्यकारी मुख्याधिकारी रोहन घुगे यांची जळगावचे नवीन…

यावल नगर परिषद सार्वत्रीक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची उद्या ८ ऑक्टोबर रोजी सोडत !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७ ऑक्टोबर २५ मंगळवार येथील नगरपरिषदच्या सन २०२५ वर्षात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला),अनुसूचित जमाती (महिला),नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिलांसाठी…

यावल नगरपरिषद लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महीलेसाठी राखीव झाल्याने चुरस वाढणार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७ ऑक्टोबर २५ मंगळवार राज्यातील २४७ नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीला अखेर बहु प्रतिक्षेनंतर आरक्षण सोडतीने सुरूवात झाली असून काल मुंबई येथे मंत्रालयात राज्यातील नगर परिषदचे आरक्षण जाहीर करण्यात…

दिवाळीत खरेदी करण्यापूर्वी सावधान.. !! घातक तसेच बनावट व आरोग्यासाठी घातक मिठाई तसेच पदार्थ दुकानात…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७ ऑक्टोबर २५ मंगळवार संपुर्ण देशभरात पुढील आठवडयापासून दिवाळीच्या सणाला सुरूवात होणार असुन दिवाळी सण म्हटले म्हणजे घरांची रंगरंगोटी करणे,रोषणाईने सजावट करणे,लक्ष्मीपुजा करणे व एकमेकांना मिठाई…

पाचोरा बी.एड.कॉलेजचे प्राचार्य डॉ.नाना लांडगे “जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित !!

पाचोरा-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७ ऑक्टोबर २५ मंगळवार राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पाचोरा येथील अस्मिता महिला बहुउद्देशीय संस्था संचलित सुमनताई पाटील बी.एड.कॉलेजचे प्राचार्य डॉ.नाना लांडगे…

अंजाळे गावाजवळ मोर नदीच्या पुलावर ट्रक व दुचाकीच्या भिषण अपघातात दुचाकी चालक जागीच ठार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०५ ऑक्टोबर २५ रविवार तालुक्यातील अंजाळे गावाजवळ मोर नदीच्या पुलावर काल दि.४ ऑक्टोबर शनिवार रोजी  भुसावळकडून यावलकडे येणाऱ्या दुचाकीला यावलकडून भुसावळकडे जाणाऱ्या एका ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भिषण…

आमडदे येथील सौ साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात एड्स जनजागृती…

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- दि.०४ ऑक्टोबर २५ शनिवार  तालुक्यातील आमडदे येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित सौ साधनाताई प्रतापराव पाटील माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ…

यावल शहरातील विस्तारीत वसाहतीमधील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत नागरीक त्रस्त तर नगर परिषद…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०३ ऑक्टोबर २५ शुक्रवार येथील शहरातील सार्वजनिक ठिकाणी व विस्तारित वसाहतीच्या क्षेत्रात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असुन शाळकरी बालकांना चावा घेणे व दुचाकी वाहनांवर धावुन जाणे हे प्रकार रोज घडत असुन…