Just another WordPress site

भडगाव येथे मुसळधार पावसामुळे नीचांगी भागात पाणी साचल्याने परिसर जलमय !!

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- दि.२२ सप्टेंबर सोमवार भडगाव शहरात रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून काही घरांना व मालमत्तेला किरकोळ नुकसान झाले…

भडगाव तालुक्यात कर्मवीर हरि रावजी पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाअंतर्गत…

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- दि.२२ सप्टेंबर २५ सोमवार कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील यांच्या चोवीसाव्या पुण्यस्मरण सप्ताह अंतर्गत संस्थेच्या विविध शाखांवर उल्लेखनीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून…

चुंचाळे येथे उघड्यावर फेकलेल्या स्थितीत स्त्री जातीचे अर्भक मिळून आल्याने परिसरात चर्चेला उधाण !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२२ सप्टेंबर २५ सोमवार तालुक्यातील चुंचाळे येथील भरवस्तीत कुणीतरी अज्ञात स्त्रीने एक दिवसाचे जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक हे मृत अवस्थेत फेकून दिल्याची घटनासमोर आली असुन हे कृत्य कोणी केले असेल ? या…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या यावल तालुका प्रमुखपदी शरद कोळी यांची निवड !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ सप्टेंबर २५ रविवार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये शिवसेना उपनेते तथा रावेर लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,विधानसभा संपर्क प्रमुख अनिल काकडे,जळगाव जिल्हा…

वड्री गावात काँग्रेसचा “सुपडा साफ” !! शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार अमोल जावळेंच्या उपस्थित भाजपमध्ये…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२१ सप्टेंबर २५ रविवार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी काळात होवु घातलेल्या सार्वत्रीक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावल तालुक्यात मोठा झटका काँग्रेसला बसला असून वड्री गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी…

धुळे जिल्ह्यातील वरखेडी येथील मयूर रणधीर या युवकाचा ऑनलाईन गेमिंगच्या नादात बळी !!

धुळे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ सप्टेंबर २५ रविवार सध्या सोप्या मार्गाने पैसे कसे कमवता येतील यामागे तरुणाई भरकटली असून काहीअंशी याला जबाबदार आपणच आहोत व पारिवारिक सलोखा,नात्यातील दुरावा यामुळे वाढत आहे.चौकोनी कुटुंबात मुलांचे…

अमळनेर येथे २२ सप्टेंबर २५ सोमवार पासून शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन !!

अमळनेर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० सप्टेंबर २५ शनिवार मराठी वाङ्‌मय मंडळ अमळनेर प्रा.आप्पासाहेब र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर तर्फे दि.२२ ते २६ सप्टेंबर दरम्यान शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले…

“इंडिया फॅशन आयकॉन” प्रवेशिका नोंदणीकरिता महाराष्ट्रातील मेकअप आर्टिस्ट व ब्युटिशियन…

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० सप्टेंबर २५ शनिवार रिसील डॉट एन या महाराष्ट्रातील नावाजलेल्या कंपनीच्या माध्यमातून दरवर्षी महाराष्ट्रातील सर्वात मोठा फॅशन शो म्हणून प्रसिद्ध असलेल्या "इंडिया फॅशन आयकॉन" कार्यक्रमाचे आयोजन…

भडगाव येथे सेवा पंधरवडा अंतर्गत स्वच्छता अभियान उपक्रमाचे आयोजन !!

जावेद शेख,पोलीस नायक भडगांव तालुका (प्रतिनिधी) :- दि.२० सप्टेंबर २५ शनिवार भारताचे पतंप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती सेवा पंधरवडा दि.१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर याकालावधीत पंधरवडा सप्ताह अंतर्गत…

भडगाव येथे विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातुन रंगला उर्दू प्रश्नमंजुषा स्पर्धेचा रंगतदार मुकाबला…

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- भडगाव तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन नुरानी लॉन्स भडगाव येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.या स्पर्धेचे उद्घाटन व अध्यक्षस्थान पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर…