Just another WordPress site

राज्यस्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत भडगाव व चाळीसगावचा संघ विजयी घोषित !! जिल्ह्यातील १५ खुळाडूंनी…

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- दि.१८ सप्टेंबर २५ गुरुवार लातूर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.या स्पर्धेत राज्यातील तब्बल २१ जिल्ह्यांमधून २५० खेळाडूंनी…

यावल एस.टी.आगारात कर्मचाऱ्यांवरील अन्यायाचा भीम आर्मीकडून भांडाफोड !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१८ सप्टेंबर २५ गुरुवार जळगाव जिल्ह्यातील यावल एस.टी.आगार शांतपणे आपले दैनंदिन कामकाज करत असला तरी मागच्या काही महिन्यांपासून इथल्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून…

“सर नका जाऊ हो शाळा सोडून” म्हणत डोंगर कठोरा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ सप्टेंबर २५ बुधवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या ८ वर्षांपासून उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेले शेखर बशारत तडवी यांची आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर अंधारमळी (ता रावेर) येथे बदली…

यावल-फैजपुर महामार्गावरील चाळणीयुक्त रस्त्यामुळे “रस्ता खडुयात की खड्डयात रस्ता”…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ सप्टेंबर २५ सोमवार यावल-फैजपूर १८ किलोमिटर लांबीच्या महामार्गावर ठीकठीकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे सदर रस्त्याची खड्डयांमुळे "रस्ता खडुयात की खड्डयात रस्ता"अशी फारच बिकट अवस्था झाली असुन…

यावल येथील डांगपुरा परिसरातील २५ वर्षापासूनचा प्रलंबीत पाण्याचा प्रश्न आमदार अमोल जावळेंच्या…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ सप्टेंबर २५ सोमवार येथील शहरातील नगरपरिषद कार्यक्षेत्रातील डांगपुरा परिसरात गेल्या मागील २५ वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या प्रलंबीत होती व या प्रश्नाकडे भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका…

यावल येथे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या जन्मदिना निमित्ताने कार्यशाळेचे आयोजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ सप्टेंबर २५ सोमवार देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या जन्मदिना निमित्ताने २ ऑक्टोबर या महात्मा गांधी यांची जयंती या कालावधीत देशभरात साजरा होणारा सेवा पंधरवाडा…

भडगाव येथे डी-फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन हॉटेल चालकाच्या मुलासह १२ जण जखमी !!

जावेद शेख,पोलीस नायक भडगांव तालुका (प्रतिनिधी) :- दि.१५ सप्टेंबर २५ सोमवार येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक (पारोळा चौफुली) वरील न्यू मिलन चहाच्या हॉटेल मधील डी-फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन हॉटेल चालकाच्या मुलासह १२ नागरीक चहा…

मोटरसायकलवर लिप्ट देणाऱ्याच्या अल्पवयीन पुतणीची दुचाकीवर छेड काढल्याप्रकरणी एकाविरुद्ध पॉस्को…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ सप्टेंबर २५ रविवार माणुसकी म्हणुन मोटरसायकलवर बसुन आपल्या ओळखीच्या माणसाला आपल्या गावात आणले असता सदरच्या लिफ्ट देवुन तरुणाची मदत करणाऱ्या व्यक्तिच्या अल्पवयीन पुतणीची लिफ्ट घेणाऱ्याने छेड केल्याची…

यावल येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने समाज संपर्क मेळावा संपन्न !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ सप्टेंबर २५ रविवार आगामी काळात होवु घातलेल्या नगर परिषद सार्वत्रीक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे शिवसेना शिंदे गटाचा संपर्क मेळावा जिल्हा प्रमुख समाधान महाजन यांच्यासह पक्षातील प्रमुख पदाधिकारी व…

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत कर्मयोगी कार्यशाळा समारोप उत्साहात !!

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ सप्टेंबर २५ रविवार धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत आदि कर्मयोगी प्रतिसादात्मक शासन कार्यक्रमाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.सदर कार्यशाळेचे उदघाटन मिनल करणवाल (भा.प्र.से) मुख्य…