Just another WordPress site

आंदोलनात सहभागी न झाल्याने रिक्षाची तोडफोड केल्याप्रकरणी आठ जणांच्या विरोधात गुन्हा

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पुणे शहरात बेकायदा बाइक टॅक्सी वाहतुकीविरोधात पुण्यातील रिक्षाचालक चांगलेच आक्रमक झाले आहेत.काल (सोमवार) पुण्यातील आरटीओ कार्यालयाबाहेर रिक्षा चालकांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात मोठ्या…

मांढरदेव येथील काळूबाई मंदिरातील दानपेटीतुन दीड लाखांची चोरी

सातारा-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मांढरदेव येथील काळूबाई मंदिरातील दानपेटीतील रक्कम मोजणाऱ्या निवृत्त बँक कर्मचाऱ्यांने रुपये दीड लाखाची रक्कम आणि सोन्याचे दागिन्यांची चोरी केल्याची बाब उघडकीस आली आहे.यामुळे मांढरदेव येथे आणि…

महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश…तुमची ती संस्कृती आणि आमची संस्कृती नाही-असदुद्दीन ओवेसी

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी समान नागरिक कायद्यासंदर्भात बोलताना चार पत्नी असणे हे अनैसर्गिक असल्याचे म्हटले आहे.आज तक’च्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी समान नागरिक कायदा हा एखाद्या…

“भारत-चीन लष्करी संघर्षात मोदींनी स्वत:ची प्रतिमा वाचवण्यासाठी देशाला धोक्यात…

अरुणाचल प्रदेश-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात चिनी सैनिकांशी गेल्या शुक्रवारी (९ डिसेंबर) झालेल्या चकमकीत अनेक भारतीय जवान जखमी झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर काँग्रेसने या प्रकरणावर चर्चेची मागणी…

“जर माझ्या विचारांचा सरपंच आला नाही,तर निधी देणार नाही”-नितेश राणे यांचा धमकी वजा इशारा

सिंधुदुर्ग-पोलीस नायक(वृत्तसेवा):- जे गाव माझ्या विचारांचा सरपंच देईल,त्या गावाचा मी विकास करेन.पण जर माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर निधी देणार नाही अशी धमकीच भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली आहे.कणकवलीत बोलताना नितेश राणे यांनी हे…

…तर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल-संजय राऊत यांचा इशारा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांची गुजरातमध्ये झालेल्या भेटीवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे.सहज शपथविधी कार्यक्रमानंतर…

“शरद पवार यांना देशी कट्ट्याने जीवे मारण्याची धमकी”!!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी फोन करून ही धमकी देण्यात आली आहे.आरोपीने शरद पवारांना मुंबईत येऊन देशी…

अज्ञात मृतदेहावरून शेकडो वाहनांचा प्रवास;महामार्गावर माणुसकीला काळिमा फासणारी  घटना !!

सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- वेगवान प्रवासासाठी सुस्थितीतील महामार्गाची गरज भासतेच यामध्ये शंका घेण्याचे कारण नाही मात्र या वेगवान वाहनांच्या धडकेत एखादी व्यक्ती प्राणाला मुकली आणि त्याला मदत न मिळता त्याच्या देहावरून शेकडो…

शिवसेना धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या निर्णयाबाबत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेनेतील बंडखोरीनंतर केवळ राज्यातील महाविकासआघाडी सरकारच कोसळले नाही तर शिवसेना कोणाची हाही संघर्ष सुरू झाला. शिवसेनेचा धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाचे यावर काल १२ डिसेंबर रोजी मुख्य निवडणूक…

यावल येथे होमगार्ड व नागरी संरक्षण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  येथील होमगार्डस कार्यालयाच्या वतीने होमगार्ड व नागरी संरक्षण दिन साप्ताहिक परेड काढुन उत्साहात साजरा करण्यात आला.जळगाव जिल्हा समादेशक,अप्पर पोलीस अधीक्षक होमगार्डस जळगांव यांच्या आदेशानुसार दिनांक ४ डिसेंबर…