Just another WordPress site

बौद्ध पारिभाषिक शब्दकोशात आता चिनी भाषेचाही समावेश 

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पाली व बौद्ध अध्ययन विभाग बौद्ध पारिभाषिक शब्दकोशाचा प्रकल्प सुरू आहे.आतापर्यंत या कोशामध्ये पाली,संस्कृत,तिबेटन,इंग्रजी या भाषांचा समावेश होता मात्र आता कोशाच्या पाचव्या…

महाराष्ट्र-कर्नाटक एसटी सेवा तूर्तास बंद; १४५ बस फेऱ्या रद्द

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली.या आंदोलनाचा एसटीच्या सेवांवरही परिणाम झाला.महाराष्ट्रातील विविध भागांतून कर्नाटकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या…

“शिंदे गट व भाजपा सरकार महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हातळण्यास असमर्थ”-विनायक राऊत…

बेळगावमधील हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून मंगळवारी (६ डिसेंबर) हल्ला करण्यात आला.या हल्ल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा तापला आहे.या…

पुष्पलता काछवाल यांच्या निधनानिमित्ताने कीर्तन व पगडी कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  म्हाडा कॉलनी जळगाव येथील रहिवाशी स्व.श्री रमेशचंद्रजी जगन्नाथजी शर्मा (काछवाल) यांच्या धर्मपत्नी  तसेच हेमंत शर्मा,सचिन शर्मा व राहुल शर्मा यांच्या मातोश्री  श्रीमती पुष्पलता रमेशचंद्र शर्मा (काछवाल) यांचे…

डोंगर कठोरा जि.प.शाळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉ.आंबेडकर यांना अभिवादन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत आज दि.६ डिसेंबर २२ मंगळवार रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले.…

किनगाव येथे उर्स कार्यक्रमानिमित्ताने १३ डिसेंबर रोजी कव्वाली कार्यक्रम

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  तालुक्यातील किनगाव येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक व पंचक्रोशीतील प्रसिद्ध तसेच असंख्य हिंदु मुस्लीम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत मलंगशाह बाबा उर्स दि.१२ व दि.१३ डिसेंबर २२ रोजी साजरा करण्यात येणार…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती विशेष-महापरिनिर्वाण दिन विशेष

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती विशेष ━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️ जन्म - १४ एप्रिल १८९१ (महू, MP) ▪️ मुळनाव - भीमराव रामजी सकपाळ (आंबवडे) ▪️ वडिलांचे नाव - रामजी मालोजी सकपाळ ▪️ आईचे नाव - भीमाबाई रामजी सकपाळ ▪️ मुळगाव - आंबवडे…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विशेष लेख

-: संकलन :- राहुल शर्मा, जळगाव    डॉ.आंबेडकरांची मुंबईतील महाप्रचंड अंत्ययात्रा (७ डिसेंबर १९५६).डॉ.आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी),दादरवरून १.४० वाजता निघाली.दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

“महापुरुषांचा अवमान करण्याचे धाडस हे सत्तेची गुर्मी चढल्याने”नाना पटोलेंची घणाघाती टीका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची भाजपात चढाओढच लागल्याचे दिसत आहे.मागील महिनाभरात भाजपाच्या चार-पाच नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी वक्तव्ये…

“नववर्ष शुभेच्छांमध्ये ‘तुका म्हणे’ हा शब्द प्रयोग केल्यास कडक कारवाई होणार”!

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  नूतन वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपले आहे.नूतन वर्ष साजरा करत असताना अनेक तरुण आपल्या मित्रांना,आप्तेष्टांना शुभेच्छा देताना तुका म्हणे असा उल्लेख करून शुभेच्छा देतात हाच शब्द प्रयोग आता महागात…