Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
अमरावतीकरांना मोदीजींकडून ऑनलाईन भेटीदरम्यान खा.नवनीत राणा यांना विविध कामांचे अभिवचन
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.७ ऑगस्ट २३ सोमवार
काल दि.६ ऑगस्ट रविवार रोजी अमरावतीकर मोदींजीना ऑनलाईन भेटले दरम्यान लवकरच मोदींजीना अमरावतीला आणून बडनेरा व्यागन कारखाना,चिखलदरा स्काय वॉक व बेलोरा विमानतळाचे…
धामणगाव रेल्वे स्टेशनचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने उद्घाटन
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत आभासी पद्धतीने काल दि.६ ऑगस्ट रविवार रोजी उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला…
चिंचोली काळे येथे शेतात ई पिक पाहणी व प्रशिक्षण संपन्न
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
चांदुर बाजार तालुक्यातील चिंचोली काळे येथे दि.५ ऑगस्ट शनिवार रोजी सायंकाळी आमदार बच्चु कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्यक्ष चिंचोली काळे येथील शेतावर जाऊन शेतकऱ्यांना ई पीक पाहणीचे…
चांदुर बाजार येथील शेतकऱ्याने टोमॅटो उत्पादनातून दोन एकर शेतातून कमविले लाखो रुपये
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
जिल्ह्यातील चांदुर बाजार येथील शेतकरी प्रदीप बंड यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक प्रयोगशील व बाजारपेठ मागणीनुसार शेतीतून १०० दिवसांत दोन एकर शेतामध्ये लाखांपेक्षा अधिक…
“सोशल मीडियावरील वादग्रस्त मजकूर आणि स्टेटसमुळे राज्यात हिंसाचार”-सुजय विखे पाटील यांचे…
अहमदनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ ऑगस्ट २३ सोमवार
मागील काही दिवसांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगली घडल्या असून व्हॉट्सअॅपवर औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी औरंगाबादमध्ये हिंदू-मुस्लीम समुदायात तणाव निर्माण झाला होते तर काही
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.५ ऑगस्ट २३ शनिवार
मुंबईच्या कोविड घोटाळा प्रकरणात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे.किशोरी पेडणेकर…
‘इंडिया’ची आगामी तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत -नाना पटोले यांची माहिती
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.५ ऑगस्ट २३ शनिवार
आगामी लोकसभा निवडणुकीआधी विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात जोरदार तयारी सुरू केली असून भाजपाविरोधात विरोधकांची मोर्चेबांधणी सुरू आहे.यानिमित्ताने २३ जून रोजी विरोधकांची…
“…त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ विस्तार करून काहीच फायदा होणार नाही”-बच्चू कडू यांचे…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.५ ऑगस्ट २३ शनिवार
शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह आमच्याकडे असतांना त्यांनी बँक खात्यातील ५० कोटी रुपये देण्याबाबत मला पत्र पाठवले व लगेच ते पैसे देऊन टाकले कारण मला त्यांच्या संपत्ती
“शाईस्तेखानाची बोटे छाटणारा महाराष्ट्र झुरळांच्या मिश्यांची पर्वा कशाला करेल?”-ठाकरे…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.५ जुलै २३ शनिवार
सध्या काही लोक मिशी व दाढीवर बोटे फिरवत उसने अवसान आणत आहेत तसेच आत्याबाईंच्या मिश्यांप्रमाणे त्यांची अवस्था आहे पण झुरळांनाही मिश्या असतात व अनेकदा फवारणी करून ढेकूण व
“आम्हाला ५० खोके व गद्दार म्हणून हिणवले पण हेच महागद्दार आहेत”
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.५ ऑगस्ट २३ शनिवार
शिवसेना हे पक्ष नाव व धनुष्यबाण हे चिन्ह आमच्याकडे असतांना त्यांनी बँक खात्यातील ५० कोटी रुपये देण्याबाबत मला पत्र पाठविल्यावर लगेच देऊन टाकले कारण मला त्यांच्या संपत्तीत रस…