Just another WordPress site

“नरेंद्र मोदींनी शरद पवार यांची बदनामी केल्याबद्दल त्यांची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.५ ऑगस्ट २३ शनिवार
मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर सिंचन घोटाळा,सहकारी बँक घोटाळा आणि बेकायदेशीर खाण

रोहिणखेड येथे बालविवाह लावल्याप्रकरणी नवरदेवासह आई वडिलांवर गुन्हा दाखल

सादिक शेख,पोलीस नायक मोताळा तालुका (प्रतिनिधी) :- तालुक्यातील धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रोहिणखेड येथील कुटुंबाने बालविवाह केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी बालविवाह कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी धामणगाव बढे पोलीस…

पुण्यातील लवासा येथे पंतप्रधान मोदींचा सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळ्यापेक्षाही उंच…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.४ ऑगस्ट २३ शुक्रवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य पुतळा पुण्यातील लवासा येथे उभारण्यात येणार आहे.डार्विन प्लॅटफॉर्म समूहाने हा प्रकल्प हाती घेतला असून जगातील सर्वांत उंच पुतळा बनवण्यात येणार

“सरकारी रुग्णालयांमध्ये आता सर्व प्रकारच्या चाचण्या व उपचार पूर्णत: मोफत”-राज्य…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.४ ऑगस्ट २३ शुक्रवार राज्यातील आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये यापुढे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सर्व प्रकारचे उपचार तसेच चाचण्या मोफत करण्याचा तसेच नोंदणीसाठी (केस पेपर) दहा रुपये मोजावे लागणार…

“मणिपूर मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांची तत्काळ हकालपट्टी करावी किंवा राज्यात राष्ट्रपती राजवट…

हिमाचल प्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.४ ऑगस्ट २३ शुक्रवार
भाजपाचे ज्येष्ठ नेते शांता कुमार यांनी मणिपूर हिंसाचारावरून मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.माजी केंद्रीय मंत्री तथा हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शांता कुमार म्हणाले

डोंगरकठोरा येथे महसूल सप्ताहानिमित्ताने फेरफार अदालत कार्यक्रम उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३ ऑगस्ट २३ गुरुवार तालुक्यातील डोंगरकठोरा येथे महसूल मंडळ भालोदतर्फे महसूल विभागामार्फत दि.१ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यानच्या महसूल सप्ताहानिमित्ताने येथील तलाठी कार्यालयात आज दि.३ ऑगस्ट गुरुवार रोजी…

“भविष्यापासून सर्वाना दूर केले जात असून हे कृत्य देशाला मारक”-उद्धव ठाकरे यांची सरकारवर…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३ ऑगस्ट २३ गुरुवार मणिपूर आणि हरियाणामध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरून त्या ठिकाणी डबल इंजिनचे सरकार आहे की नाही असा प्रश्न पडतो. मणिपूरमध्ये राज्यपाल महिला आहेत तसेच या देशाच्या राष्ट्रपती महिला…

ज्येष्ठ साहित्यिक व कवी ना.धों.महानोर काळाच्या पडद्याआड

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३ ऑगस्ट २३ गुरुवार ज्येष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर यांचे आज दि.३ ऑगस्ट गुरुवार रोजी सकाळी निधन झाले.पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते.त्यांच्या निधनामुळे मराठी…

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस हत्याकांड कृत्यामागे धार्मिक आकस कारणीभूत असल्याचे संकेत

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३ ऑगस्ट २३ गुरुवार जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये हत्याकांड घडवणाऱ्या आरपीएफ जवान चेतन सिंह याच्या कृत्यामागे धार्मिक आकस कारणीभूत असल्याचे संकेत आतापर्यंतच्या तपासातून मिळत असून आपल्या

अमरावती जिल्हा केमिस्ट व डिस्ट्रिक्ट संघटनेच्या सहसचिवपदी विवेक काळबांडे यांची निवड

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.३ ऑगस्ट २३ गुरुवार अमरावती जिल्हा केमिस्ट व डिस्ट्रिक्ट संघटनेच्या सहसचिवपदी विवेक काळबांडे यांची नुकतीच निवड करण्यात आली असून त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.…