Just another WordPress site

“आम्हाला सुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या?”संजय राऊतांचा उलट सवाल

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांसाठी सोलापुरात हक्क सांगण्यास सुरवात केली.यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला.बोम्मई जर…

“राष्ट्रपती भवनाकडून राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची चौकशी होणार?”

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच एक वादग्रस्त वक्तव्य केले.त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी…

पश्चिम बंगालच्या एका राजकीय नेत्याच्या घरात बॉम्बस्फोट;तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू

पश्चिम बंगाल-पोलीस नायक(वृत्तसेवा):- पश्चिम बंगालच्या पुरबा मेदिनीपूर भागात एका राजकीय नेत्याच्या घरात बॉंबस्फोट झाल्याची घटना घडली आहे.पुरबा मेदिनीपुर येथील भूपतीनगर ठाण्याच्या हद्दतील अर्जुन नगर भागात तृणमूल काँग्रेसचे बूथ अध्यक्ष…

भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे शिवाजी महाराजांना पत्र

सातारा-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमान करणाऱ्यांविरोधात आक्रमक पावित्रा घेतला आहे.त्यांनी नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहले असून त्यातून आपल्या व्यथा…

महाबळेश्वर येथील निझामांचा अलिशान बंगला तहसीलदारांकडून सील

सातारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):- सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील सुमारे १५ एकर १५ गुंठे भुखंड असलेला अलिशान वुडलाॅन बंगला हैद्राबाद येथील निझामांना देण्यात आला होता.या मालमत्तेवर शनिवारी सकाळी कारवाई करण्यात आली.साताऱ्याचे…

डोंगर कठोरा व दहिवद आश्रमशाळांना आदीवासी विभागाव्दारे भोजन कक्षाला मान्यता

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- येथील जिल्हा एकात्मीक आदीवासी विकास प्रकल्प विभागाअंतर्गत जिल्ह्यातील शासकीय आदीवासी आश्रम शाळा डोंगर कठोरा ता.यावल व दहिवद ता.चोपडा येथे जळगाव जिल्ह्यात दोन मध्यावर्ती भोजन कक्षाला (सेमी किचन केन्द्रास )…

“भाजपा हिंदू समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार करत आहे”!! महेश तपासे यांचा आरोप

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भाजपाच्या राजकारणावर सडकून टीका केली आहे.भाजपा हिंदू समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार करत आहे असा आरोप महेश तपासे यांनी केला.तसेच स्वतःला हिंदुत्ववादी…

‘त्या उलाढाली’एक दिवस अंगलट येतील त्यावेळी सरकारला अमित शहादेखील वाचवू शकणार नाही-संजय…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर कठोर शब्दांत टीका करताना दिसत आहेत.मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदारांसमवेत कामाख्या देवीचे घेतलेले दर्शन,छत्रपती शिवाजी महाराज…

“दोन जुळ्या बहिणींचा एकाच तरुणासोबत विवाह !!”

सोलापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- सोलापूर जिल्ह्यातील अकलूजच्या माळसिरस तालुक्यात एका विवाह सोहळ्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.वधू आणि वर एकमेकांना वरमाला घालून लग्नबंधनात अडकतात भारतात अनेक ठिकाणी अशी परंपरा आहे.पण अकलूज…

आईकडूनच दिली मद्यपी मुलाच्या खूनाची सुपारी ?

धुळे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथील अमोल भामरे या युवकाच्या खूनाचा अवघ्या २४ तासात उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे.मद्यपी मुलाच्या त्रासाला वैतागल्याने आईनेच घराशेजारील व्यक्तीला…