Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
यावल सानेगुरुजी विद्यालयाने परंपरेनुसार विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल कायम राखला !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०८ मे २५ गुरुवार
येथील नगरपरिषदव्दारे संचलित श्री सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल जाहीर झाला असुन यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे.यात विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल…
यावल तालुक्यात वादळी वाऱ्यात झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ मे २५ बुधवार
तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे शेतकरी बांधवांच्या केळी पिकांचे व काही गावांमध्ये नागरीकांच्या घरांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे.दरम्यान…
शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार नोंदणी करण्यासाठी गावपातळीवर शिबिरांचे आयोजन !!
यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ मे २५ बुधवार
रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या सुचनेची तात्काळ दखल घेत रावेर आणी यावल तालुक्यात शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार नोंदणी करण्यासाठी गावपातळीवर शिबिर कार्यक्रमांचे…
वादळात पिकाचे नुकसान झालेला एकही शेतकरी पंचनाम्यातुन सुटता कामा नये !! आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे…
यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ मे २५ बुधवार
तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास विविध ठीकाणी वादळी वाऱ्यासह गरपिटच्या पाऊसात केळी व शेती पिकांच्या झालेल्या मोठया नुकसानीची तातडीने पाहणी करण्यासाठी चोपडा मतदार संघाचे आमदार…
वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसामुळे परिसरातील केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ मे २५ बुधवार
तालुक्यात काल ६ मे मंगळवार रोजी अचानक आलेल्या वादळीवारा आणी बेमोसमी अवकाळी पावसामुळे गेल्या तिन महीन्यांपासुन कडाक्याच्या तापमानामुळे होणाऱ्या उकाड्यापासुन असहाय्य झालेल्या नागरीकांना…
रासायनिक खतांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय खतांकडे वळावे-विनय बोरसे यांचे…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.७ मे २५ बुधवार
येथील पंचायत समिती सभागृहात महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांचे वतीने शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२५-२६ पूर्व कार्यशाळा खरीप हंगाम २०२५ यशस्वी करणेसाठी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणेबाबत…
शासन दाखल्यांची सुविधा गाव पातळीवर उपलब्ध करून देण्याबाबत आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सूचना…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ मे २५ सोमवार
रावेर-यावल तालुक्यातील नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ सुरळीत मिळावा यासाठी आधार व्हेरिफिकेशन आणि हयातीचे दाखले (Life Certificate) या आवश्यक…
पालकमंत्र्यांच्या हस्ते आदिवासी आश्रमशाळांचा शाळा सुन्दर शाळा पुरस्कार सोहळा संपन्न !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ मे २५ सोमवार
आदिवासी आश्रमशाळा व वस्तीगृह व्यवस्थापनात गुणवत्ता,नवोन्मेष व डिजिटल शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या आश्रमशाळांचा माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत प्रथमच गौरव करण्यात आला असून…
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान तालुकास्तरीय प्रतियोगिता पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ मे २५ सोमवार
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा २ तसेच तालुकास्तरीय व्हिडिओ निर्मिती व नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ अंतर्गत पारितोषिक वितरण कार्यक्रम पंचायत समिती येथे नुकताच संपन्न झाला.…
दहीगाव शिवारात बिबट्याने कुत्रा व बकरी लांबविली !! वन अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान शेतकऱ्यांना…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ मे २५ सोमवार
तालुक्यातील दहिगाव शिवारात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले असून मेंढपाळांची बकरी व कुत्रा लांबविण्याचा प्रकार नुकताच घडला असून घटनास्थळी वनविभागीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी…