Just another WordPress site

“संपत्ती हडपण्यासाठी प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा !”

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मुंबईच्या सांताक्रुझमधील व्यापारी कमलकांत शाह यांच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.शाह यांची संपत्ती हडपण्यासाठी त्यांच्या पत्नी ४६ वर्षीय काजल यांनी ४५ वर्षीय प्रियकर हितेश…

“राज्यपालांची हकालपट्टी नाही झाली तर लोकांना भाजपाने उत्तर दिले पाहिजे?”-उदयनराजे…

रायगड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. राज्यपालांवर कारवाईची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.विरोधकांकडून…

“मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे” संकल्पनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- हा एक जोरदार,धाडसी माणूस दिसतोय असे माझ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना वाटले त्यामुळे त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

मंत्र्यांना बेळगावात पाठवू नका! कर्नाटकचे महाराष्ट्राला पत्र

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्याच्या दोन मंत्र्यांचा नियोजित बेळगाव दौरा कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून रोखण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिल्याने वाद निर्माण झाला आहे त्यामुळे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील…

बाबासाहेब पुरंदरे यांच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवरील अभ्यासपूर्ण टीकेवर राज ठाकरे ठाम

कोल्हापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांची घरी जाऊन भेट घेतली.या भेटीनंतर जयसिंगराव पवारांच्या भूमिकेवर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले.आता…

“..मुलांना आणि नातेवाईकांना लोक गद्दारांची नातेवाईक म्हणतील” संजय राऊत यांची खोचक टीका

नाशिक_पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिंदे गटात लवकरच स्फोट होईल असे मोठे विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत.दि.२ रोजी त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली तसेच शिंदे गटात…

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ‘रस्ता सुरक्षा अभियाना’अंतर्गत पोलीसांची राहणार २४ तास करडी…

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आजपासून रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे.आरटीओ अधिकारी,कर्मचारी आणि महामार्ग पोलिसांची १२ पथक जुना आणि यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर कार्यरत असणार आहेत.पुणे-मुंबई…

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बोलणाऱ्यांना पदमुक्त करा’

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे विषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल तसेच राज्याचे मंत्री मंगल प्रसाद लोंढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची…

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याबाबत साध्वी प्रज्ञासिंह व समीर कुलकर्णी यांच्याकडून दोषमुक्तीची याचिका मागे

मालेगाव-पोलीस नायक(वृत्तसेवा):- मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात २०० हून अधिक साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवण्यात आले आहेत. खटल्याच्या या टप्प्यावर प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या याचिकेवर सुनावणी…

“वारसा आपला आहे,त्याला निमंत्रणाची वाट कशाला पाहायची?”

सातारा-पोलीस नायक(वृत्तसेवा):- सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते मात्र निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही खासदार उदयनराजे भोसले या कार्यक्रमास…