Just another WordPress site

“सभागृहात संधी मिळाली तर मी योग्य पुरावे निश्चित देईन”-किरीट सोमय्या यांच्या कथित…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ जुलै २३ मंगळवार
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणावर शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आक्रमक झाले असून त्यांनी

“अखेर बच्चू कडू यांनी मंत्रीपदावरील दावा सोडला” दिल्लीत केली घोषणा

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ जुलै २३ मंगळवार
गेल्या काही महिन्यांपासून प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हे मंत्रीपदामुळे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.बच्चू कडू यांनी पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकारने

“महाराष्ट्रातील चिखल तसाच ठेवून भाजपाने आता उत्तर प्रदेशात चिखल केला”-सामनातून जहरी…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ जुलै २३ मंगळवार
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर अजित पवार गटाने शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून इतकेच नाही तर यानंतर अजित पवारांसह त्यांच्या गटातील अनेक

बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार आणि अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ जुलै २३ मंगळवार
राज्यातील पुणे,रत्नागिरी,रायगड आणि विदर्भातील गडचिरोली,चंद्रपूर,गोंदिया,भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांना हवामान विभागाने आज दि.१८ जुलै मंगळवार रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून या

लागोपाठ दुसऱ्या दिवशी बंडखोर गटाचे आमदार शरद पवारांना भेटल्याने राजकीय वर्तुळात संभ्रम

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ जुलै २३ मंगळवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध राहावा यासाठी अजित पवार गटाच्या बंडखोरांनी काल दि.१७ जुलै सोमवार रोजी पुन्हा पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली यावेळी शरद पवार यांचे मन वळविण्याचे

“…या तारखांना महाराष्ट्रातील किनारपट्टीच्या प्रदेशात मुंबई व कोकणसह विदर्भात पाऊस दणकून…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ जुलै २३ मंगळवार दि.२२ जून २०२३ रोजी रवीने आर्द्रा नक्षत्रात प्रवेश केला आणि यानंतरची सलग दहा नक्षत्रे ही पावसाची असतात.यंदा मुंबईसह,नागपूर व विदर्भ भागात पावसाने जोरदार हजेरी लावलेली

‘त्या’ व्हिडिओवर किरीट सोमय्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१८ जुलै २३ मंगळवार
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली असून या व्हिडीओवर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत किरीट

रहाटगाव ते अमरावती महामार्गाच्या काँक्रीट रस्ता बांधकामासाठी २५ कोटींचा निधी मंजूर

अनिल गौर,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.१८ जुलै २३ मंगळवार अमरावती शहराच्या लगतच्या परिसरात वाढते शहरीकरण लक्षात घेता सुरक्षित अवागमन,प्रवासी वाहतूक व दळण वळणाच्या सोयीसाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्वक काँक्रीट…

यावल येथे संत सावता माळी पुण्यतीथी साजरी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ जुलै २३ सोमवार येथील महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर संतश्री सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री.संत सावता माळी समाज मंडळ यावल यांच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी महर्षी…

मुंदखेडा येथील अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याबाबत कासार समाजाचे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ जुलै २३ सोमवार राज्यातील मराठवाडा क्षेत्रातील निवघा तालुका मुंदखेड जिल्हा नांदेड येथे कासार समाजाची अल्पवयीन मुलगी हिच्यावर गावगुंड ज्ञानेश्वर पवार उर्फ सोन्या यांने वर्षभर अनेक वेळा छेडछाड…