Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
“आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिलेला नाही,”राज ठाकरेंचे मोठे विधान
सिंधुदुर्ग-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली.यावेळी त्यांनी “आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिलेला नाही,” असे…
आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांना अटक
रायगड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
आरपीआय रायगडचे माजी जिल्हाध्यक्ष आणि पनवेल महानगर पालिकेचे माजी उपमहापौर जगदिश गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.कर्जत येथील जबरी मारहाण आणि जीवे ठार धमकी दिल्याच्या प्रकरणात कर्जत पोलीसांनी ही कारवाई केली…
“गुन्हा झाल्याचे सिद्ध करणारे पुरावे नसताना अटकेची कारवाई केवळ राजकीय सूडातून!”
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)अटक केल्याचा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी उच्च…
राज्य पोलीस दलातील पोलीस उपायुक्त,पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्य पोलीस दलातील २५ पोलीस उपायुक्त,पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या.गेल्या काही दिवसांपासून या बदल्या अपेक्षित होत्या अखेर मंगळवारी त्याबाबतचे आदेश काढण्यात…
“मंत्रिपद वगैरे चुलीत घाला’दिव्यांग मंत्रालयाचा पहिला मंत्रीही बच्चू कडूच…
दिलीप गणोरकर
अमरावती विभाग प्रमुख :-
मागील काही दिवसांपासून अपक्ष आमदार बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा सुरू होती.महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या बच्चू कडू यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नाही त्यामुळे बच्चू…
यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी अजय चौधरी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणुन पुनश्च प्रभारी गटविकास अधिकारी म्हणुन भुसावळचे गटविकास अधिकारी अजय
चौधरी यांनी कार्यभार स्विकारला आहे.
यावल पंचायत समितीचे कार्यरत असलेले एक अभ्यासु प्रभारी…
मायेचा ओलावा:खाऊसाठी दिलेल्या पैशांचा वापर मित्राच्या औषधासाठी!!
सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शाळकरी वयातील मुलांची दोस्तीच न्यारी.दोस्तीसाठी काय पण करायला लावणारी ओढ वेगळीच असते.अशा ओढीतून पाचवीत शिकणाऱ्या मुलांनी खाऊसाठी दिलेला रुपया-दोन रुपये जमा केले आणि त्यातून आपल्या शाळकरी मित्रावर औषधोपचार…
“भगतसिंह कोश्यारींचे अजूनही लग्न झाले नाही”? राज ठाकरेंचा टोला
कोल्हापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते.राज्यपालांच्या या विधानानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली होती.यानंतर…
धावत्या लक्झरी बसमध्ये रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला
अहमदाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या स्लीपर कोच बस मध्ये एका प्रवाशाच्या गळ्यावरती वार करून रक्तबंबाळ असलेल्या अवस्थेमध्ये आढळला.या प्रवाशाला कासा उपजिल्हा…
शिंदे-ठाकरे गटातील वादावरील सुनावणी १२ डिसेंबरला !!
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात मोठी बंडखोरी झाली.या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षात उघड-उघड दोन गट पडले.या बंडखोरीनंतर शिंदे गटाने आम्हीच शिवसेना पक्ष असल्याचा दावा केला…