Just another WordPress site

व्यसनमुक्ती केंद्रात पाठविल्याच्या रागातून तरुणाने केला चार जणांचा खून

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  दिल्लीच्या पालम भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या परिसरात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये दाम्पत्यासह २२ वर्षीय तरुणी आणि आजीचा समावेश आहे.अंमली पदार्थांच्या आहारी…

कर्नाटक सरकार सांगली जिल्ह्यातील ४० गावांवर दावा सांगण्याच्या तयारीत-बसवराज बोम्मई यांची माहिती

कर्नाटक-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  कर्नाटक सरकार सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावांवर दावा सांगण्याच्या तयारीत आहे.जतमधील ४० गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा ठराव केला आहे त्यामुळे या ठरावांचा आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत…

यावलचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी अपघातात ठार

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात अमळनेरचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली आहे.ते आपल्या शासकीय वाहनाने नाशिकला कामानिमित्त जात असतांना हा अपघात झाला आहे. याबाबत माहिती अशी…

किरीट सोमय्यांविरोधात अनिल परब फौजदारी दावा दाखल करणार?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- दापोली येथील साई रिसॉर्ट पाडण्याची कारवाई तुर्तास थांबवण्यात आलेली आहे.न्यायालयाने या प्रकरणी ‘जैसेथे’चे आदेश दिले आहेत. दरम्यान आज सकाळीच भाजपाचे नेते किरीट सोमय्या या रिसॉर्टवर पोहोचले होते तसेच…

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी ?

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे.कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे दोन हस्तकांकडून मोदींना मारणार असल्याची ध्वनिफीत व संदेश मुंबई वाहतुक पोलिसांना व्हॉट्सअपद्वारे…

पत्नीच्या चारित्र्यावरून कंटेनर चालकांच्या हाणामारीत एकाचा जागीच मृत्यू

खंडाळा-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिंदेवाडी ता. खंडाळा येथे दोन कंटेनर्स चालकांमध्ये पत्नीच्या चारित्र्यावरून झालेल्या वादावादीत एका ट्रक चालकाने दुसऱ्या ट्रक चालकाच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केला.याप्रकरणी पोलिसांनी संशयित शिवानंद…

मंत्रिमंडळाचा विस्तार पंधरा दिवसात होणार?-शिंदे गटाचे आ.आशिष जैस्वाल यांची माहिती

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्यात सध्या शिंदे-फडणवीस सरकार आहे.या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल?याची सगळेजण वाट पाहत आहेत.हिवाळी अधिवेशनापूर्वी या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडेल अशी माहिती एकनाथ…

संजय राऊत ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होणार !!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  तब्बल 103 दिवस तुरुंगात राहून परतल्यानंतर खासदार संजय राऊत काल पहिल्यांदाच दिल्लीला गेले.राज्यसभेमध्ये खासदार असलेल्या संजय राऊत यांचे सफदरजंग लेन येथील त्यांच्या निवासस्थानी दिल्लीतील शिवसेना…

“आगामी काळात भीमशक्ती व शिवशक्ती एकत्र येणार”!! प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची घेतल्याने शिंदे-आंबेडकर एकत्र येणार अशी चर्चा होऊ लागली मात्र प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम’ या वेबसाईटच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या…

डोंगर कठोरा येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह गावठाण विहिरीत आढळला !!

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- तालुक्यातील डोंगर कठोरा  येथील तरुण गणेश दिलीप ढाके (वय ३२ वर्षे) हा शुक्रवार दि.१८ नोव्हेंबर २२ पासून बेपत्ता होता.सदरील तरुणाची त्यांच्या नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतु याबाबत कुठलीही माहिती मिळाली…