Just another WordPress site

आमदारांच्या अपात्रतेबाबत दोन आठवड्यांत उत्तर सादर करावे,सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ जुलै २३ शुक्रवार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य शिवसेना आमदारांविरोधात अपात्रतेच्या प्रलंबित नोटिशींवर तातडीने निर्णय घेण्याचा निर्देश द्यावेत अशी मागणी करत ठाकरे गटाने सर्वोच्च

“राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेतल्याने भाजपाचे अनेक आमदार नाराज” एकनाथ खडसे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ जुलै २३ शुक्रवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी अजित पवारांचे बंड,सरकारमध्ये सहभाग,मंत्रीपदाची शपथ,रखडलेले खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्तार यावरून मोठे विधान केले असून भाजपाचे

उत्तर महाराष्ट्र,उत्तर मराठवाडा व उर्वरित विदर्भात जोरदार वारे व विजांसह पावसाची शक्यता -हवामान…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ जुलै २३ शुक्रवार
दक्षिण महाराष्ट्र ते केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे तसेच दक्षिण भारतातही तो कायम असल्यामुळे राज्यात मान्सून पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे.कोकण वगळता उर्वरित राज्यात…

“आपलाच देश व आपलेच राज्य राजकीय स्वार्थापोटी पेटवून मजा बघत राहायचे हे एखाद्या निर्घृण हुकूमशहालाच…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ जुलै २३ शुक्रवार
पश्चिम बंगालबाबत भाजपाच्या नेत्यांना चिंता वाटत असून चिंता वाटावी अशा अनेक घटना संपूर्ण देशात घडत आहेत.केंद्रीय बळ वापरूनही दंगली पेटवूनही भाजपाचा पराभव होतो हे पश्चिम बंगालच्या…

“घरी बसणाऱ्या माणसाला शासन आपल्या दारी कसे कळणार?” एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असून त्यांची पहिली सभा ठाण्यात पार पडली यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली असून

राजापूर येथे आठवडे बाजारातील झाड अंगावर पडल्याने एक जण ठार तर तीन जखमी

रत्नागिरी-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ जुलै २३ शुक्रवार
राजापूर शहरातील आठवडे बाजारातील गुलमोहराचे झाड उन्मळून अंगावर पडल्याने खरेदीसाठी आलेल्या रामचंद्र बाबाजी शेळके वय ४८ वर्षे रा.बारसू,राजापूर या ग्राहकाचा दुर्दैवी मृत्यू झाला

“जनता उपाशी आणि सरकार तुपाशी”अशी सध्याची अवस्था असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी-…

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ जुलै २३ गुरुवार
राज्य सरकारमध्ये विकास कामांपेक्षा खाते वाटपावर अधिक चर्चा सुरू असून जनता उपाशी आणि सरकार तुपाशी अशी सध्याची अवस्था असून महाराष्ट्राला हे भूषणावह नाही त्यामुळे राज्यात राष्ट्रपती

“हे सरकार विकासासाठी स्थापन झालेले नाही तर हे सरकार ईडीमुळे आले आहे” विजय वडेट्टीवार…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ जुलै २३ गुरुवार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या खातेवाटप आणि मंत्रीमंडळावर बोलताना जोरदार शाब्दिक हल्ला केला आहे तसेच शिंद गटाने कितीही विरोध केला तरी अर्थमंत्रीपद…

यावल येथे मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिम मार्गदर्शन बैठक उत्साहात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ जुलै २३ गुरुवार विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिम ही दि.७ ऑगस्टपासून सुरू होत असून यासंदर्भात यावल पंचायत समितीमध्ये आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक सहाय्यिका,आरोग्य सेविका,गट प्रवर्तक,आशा वर्कर आणी…

“मुख्यमंत्र्यानी विनंती केल्यामुळे आजचा दावा सोडण्याचा निर्णय १८ तारखेपर्यंत पुढे ढकलत…

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ जुलै २३ गुरुवार
अपक्ष आमदार बच्चू कडू गेल्या काही दिवसांपासून मंत्रीपदामुळे नाराज असल्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत होती यासंदर्भात खुद्द बच्चू कडू यांनीही अनेकदा सूचक विधाने करून चर्चेची