Just another WordPress site

यावल एसटी आगाराची जळगाव जिल्ह्यात पुनश्च उत्पन्नात आघाडी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  येथील एसटी आगाराने यंदाच्या दिवाळीच्या कार्यकाळात प्रवासी बस सेवेत जळगाव जिल्ह्यात पुनश्च उत्पन्नात आघाडी घेतली असल्याची  माहीती आगार व्यवस्थापक दिलीप भागवत महाजन यांनी नुकतीच दिली आहे.याबाबत आगार…

राज्य शासन सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ सीमा भागातील बांधवांना प्रभावीपणे होण्यासाठी सीमा प्रश्न हाताळणाऱ्या विशेष कक्षाचे बळकटीकरण करावे,मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ पूर्वीप्रमाणे सीमा भागात देण्याचा तसेच…

संजय राऊत यांच्याबाबत बोलणे हे विनाकारण वेळ वाया घालवण्यासारखे आहे-आ.चंद्रकांत पाटील यांची टीका!!

जळगाव-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.५० रेडे पुन्हा एकदा गुवाहाटीला चालले आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली होती.या टीकेला…

राज्यपालांना तर अगोदर खाली खेचून कुठेतरी लांब फेकून दिले पाहिजे-उदयनराजे भोसले यांची संतप्त…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे याच कारणामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.कोश्यारी यांची…

“मुलाने केली बापाची हत्या व आईच्या मदतीने केले मृतदेहाचे तुकडे”!!

पश्चिम बंगाल-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राजधानी दिल्लीमध्ये घडलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे देशभरामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.या प्रकरणाशी संबंधित रोज नवी माहिती समोर येत आहे असे असतानाच आता पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगना…

“न सांगता घराबाहेर गेल्याच्या रागातून वडिलांनी केला मुलीचा गोळी झाडून खून”?

उत्तरप्रदेश-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात यमुना एक्स्प्रेस-वेवर ट्रॉली बॅगेत आढळलेल्या मृतदेहाचे गू़ढ अखेर उकलले आहे.पोलिसांना बॅगेत एका तरुणीचा मृतदेह आढळला होता.यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला होता…

“सत्तार नावाचा हा हिरवा साप संभाजीनगर कधीच म्हणत नाही”-चंद्रकांत खैरेंची सडकून टीका

औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज्याचे कृषिमंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्यावर सडकून टीका केली आहे. खैरेंनी सत्तारांना हिरवा साप म्हणत त्यांना एकदा माईकने मारणार होतो असे…

“देवेंद्र फडणवीस सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्याची पाठराखण का करत आहे?” संभाजीराजे यांचा…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

“….अशा माणसाला आपल्या राज्याच्या राज्यपालपदावर ठेऊन उपयोग नाही”-आ.संजय गायकवाड…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली.“या राज्यपालांना कुठे नेऊन घालायचे…

आम्ही सगळेच छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करणारे लोक-उदय सामंत सामंत यांची भूमिका

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे.या द्वयींच्या विधानामुळे राज्यात सध्या संताप व्यक्त केला जात…