Just another WordPress site

डोंगर कठोरा ग्राम महसूल अधिकारी गजानन पाटील गौरव प्रमाणपत्राने सन्मानित !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ ऑगस्ट २५ शुक्रवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथील कर्तव्यदक्ष ग्राम महसूल अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या शेत सुलभ योजना ७/१२ वरील तुकडा शेरा कमी करणे या…

स्तुत्य उपक्रम : जावळे येथील मंगल कार्यालय परिसरात २०० झाडांचे वृक्षारोपण !!

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- चाळीसगाव तालुक्यातील जावळे येथे गावा लगत असलेल्या परदेशी मंगल कार्यालयाच्या नियोजीत जागेवर चाळीसगाव येथील परदेशी व राजपुत समाज उन्नती मंडळाच्या पदाधिकार्यांच्या हस्ते स्तुत्य उपक्रम…

डोंगर कठोरा येथे स्वातंत्र्य दिन विविध ठिकाणी विविध उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ ऑगस्ट २५ शुक्रवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज दि.१५ ऑगस्ट शुक्रवार रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने ठिकठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते व विविध…

“आपला दवाखाना” व “वर्धनी केंद्र” घोटाळा प्रकरणात दोन सदस्यीय चौकशी समिती…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ ऑगस्ट २५ गुरुवार भीम आर्मी भारत एकता मिशनचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांनी जळगाव जिल्ह्यातील "आपला दवाखाना" व "वर्धनी केंद्र" यांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत पत्रकार परिषदेत प्रशासनाकडे…

अवयव दान हे श्रेष्ट दान असुन अवयव दानातुन ती पुन्हा जिवंत राहू शकते !! जागतिक अवयवदान दिनानिमित्त…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ ऑगस्ट २५ गुरुवार जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला,वाणिज्य व वाणिज्य महाविद्यालय यावल येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि.१२ व १३ ऑगस्ट रोजी महाविद्यालयात विविध…

पाडळसे येथे तालुकास्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धा उत्साहाच्या वातावरणात संपन्न !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ ऑगस्ट २५ गुरुवार तालुक्यातील पाडळसे येथील लोक विद्यालयात यावल तालुकास्तरीय १४,१७ व १९ वर्षे वयोगटाच्या (मुलींच्या) खो-खोच्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन…

यावल येथील इंग्लिश मेडीयम स्कुलमध्ये सहकारमहर्षी जे टी महाजन यांना १०१ व्या जयंती निमित्ताने…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ ऑगस्ट २५ गुरुवार येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलमध्ये राज्याचे माजी गृहराज्यमंत्री दादासो.जे.टी.महाजन व व्यास शिक्षण मंडळ यावलचे संस्थापक अध्यक्ष यांची १०१ वी जयंती नुकतीच…

डोंगर कठोरा येथे वरुण राज्याच्या कृपादृष्टी निमित्ताने हळदी कुंकवाचा कार्यक्रम !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२ ऑगस्ट २५ मंगळवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथे महादेव मारोती मंदिरावर पंचवटी श्री विठ्ठल मंदिर व समस्त गावकऱ्यांच्या वतीने काल दि.११ ऑगस्ट सोमवार रोजी वरुण राज्याने कृपादृष्टी केल्यामुळे आनंदोत्सव…

किनगाव येथे जागतिक आदिवासी दिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहाच्या वातावरणात साजरा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२ ऑगस्ट २५ मंगळवार तालुक्यातील किनगाव व परिसरासह आदिवासी पाड्यांवर ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस' मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.आदिवासी बाधवांचा आत्मसन्मान जपणाऱ्या आणि अस्मिता फुलवणाऱ्या या…

महिलांनी छोटे-मोठे पण चांगले काम व शिक्षण घेवुन मिळेल ती नोकरी करून आदर्श निर्माण करावा !! प्रा…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१२ ऑगस्ट २५ मंगळवार येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कवयित्री तथा…