Just another WordPress site

करण धनगर याची पोलीस खात्यात निवड झाल्याबद्दल यावल महाविद्यालयातर्फे सत्कार !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.११ एप्रिल २६ शनिवार येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल एस.वाय.बी.ए.चा विद्यार्थी करण विनोद धनगर याची पोलीस खात्यात निवड झाल्याबद्दल महाविद्यालयात त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला.…

यावल जे टी महाजन इंग्लिश स्कुलमध्ये महात्मा ज्योती फुले जयंती साजरी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.११ एप्रिल २६ शनिवार येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल मध्ये थोर समाजसुधारक,विचारवंत आणी क्रांतीकारी लेखक महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.…

“यावल तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा” !! कोरपावली…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.११ एप्रिल २६ शनिवार तालुक्यातील भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या धान्य खरेदीच्या किमान आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत रब्बी हंगाम भरड धान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली असून तालुक्यातील व…

यावल पंचायत समितीच्या जन्म-मृत्यु नोंद विभागातुन नागरिकांच्या नोंदी गायब झाल्याची नागरीकांच्या…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१० एप्रिल २६ शुक्रवार येथील पंचायत समिती कार्यालयातील जन्म-मृत्यु दाखले विभागात तालुक्यातील बहुसंख्य ग्रामस्थांचे जन्माचे दाखले ग्रामपंचायत स्तरावर नोंदी असतांना मिळत नसल्याची ओरड ग्रामस्थ करीत आहे.तर…

डोंगर कठोरा येथे १ मे ते १५ मे २६ याकालावधीत बालसंस्कार शिबीराचे आयोजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७एप्रिल २६ मंगळवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथे ह.भ.प. काशिनाथ महाराज कोळन्हावी ह.भ.प.भरत महाराज बेळीकर,ह.भ.प.धनराज महाराज अंजाळे,महामंडलेश्वर आचार्य जनार्दन हरीजी महाराज फैजपूर,ह.भ.प.दिनकर…

“दादांच्या जाण्यानंतर बारामती भावुक : विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्राताईंची पुढाकार” !!

सनी पटेल,पोलीस नायक बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.०७ एप्रिल २६ मंगळवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत शोककळा पसरली असून संपूर्ण तालुका अजूनही त्या दुःखातून…

कदम अकॅडमीत एसओएफ ऑलिंपियाड बक्षीस समारंभ उत्साहात !!

सनी पटेल,पोलीस नायक बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.०६ एप्रिल २६ सोमवार कदम अकॅडमीमध्ये एसओएफ ऑलिंपियाड परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सायन्स ऑलिंपियाड…

यावलच्या तुबा संस्थेच्या वतीने पंडित नेहरू व कस्तुरबा गांधी पुरस्काराचे वितरण !! विविध क्षेत्रातील…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०५ एप्रिल २६ रविवार जिल्ह्यातील यावल येथील तुबा नाज हेल्प मल्टि पर्पज सोसायटीच्या वतीने जळगाव येथे राज्यभरातील विविध जिल्ह्यातील ३३ मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, जिल्हाधिकारी कार्यालयातील…

“स्वच्छता नाही तर मतदान नाही” !! ढगाई नगरमधून नगरसेवकांना थेट इशारा !!

सनी पटेल,पोलीस नायक बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.०५ एप्रिल २६ रविवार माळेगाव नगर पंचायतीच्या हलगर्जीपणाचा फटका ढगाई नगर वस्तीगृहातील नागरिकांना बसत असून येथे कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे.कचरा उचलण्यासाठी येणारी गाडी…

बारामतीत सायबर फसवणुकीचा मोठा प्रकार उघड !! ₹१.३० कोटींची फसवणुकीतील ₹ ४४ लाख रक्कम फ्रीज !!

सनी पटेल,पोलीस नायक बारामती जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.०४ एप्रिल २६ शनिवार बारामती येथे सायबर आर्थिक फसवणुकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात एका व्यक्तीची सुमारे १ कोटी ३० लाख २ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती…