Just another WordPress site

यावल-भुसावळ मार्गावर अंजाळे घाटावर चारचाकी व मोटारसायकलच्या भिषण अपघातात एक जण ठार तर एक जखमी !!

यावल- पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३० मे २६ शनिवार यावल भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटावर आज दि.३० मे शनिवार रोजी चारचाकी वाहनाने मोटरसायकल धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात एक जण ठार तर दुसरा गंभीर जख्मी झाल्याची घटनासमोर आली आहे.…

यावल शहरातील एसआयआर अंतर्गत मतदारांची नावे कमी करणाऱ्या बिएलओवर कारवाई करण्याची भाजपाची मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३० मे २६ शनिवार एसआयआर प्रक्रिया सुरू असतांना मतदारांची नावे कमी करणाऱ्या बिएलओ विरूद्ध कारवाई संदर्भात भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष भुषण फेगडे यांच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझिरकर…

आ.अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश !! रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना होणार पुनश्च ८ तास वीजपुरवठा…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ मे २६ शुक्रवार महावितरण कंपनीने कृषी पंपाच्या वीज पुरवठ्यात कपात करून तो ८ तासांवरून ६ तास करण्याचा घेतलेला शेतकरी विरोधी निर्णय अखेर मागे घ्यावा लागला आहे. रावेर मतदारसंघाचे आ.अमोल जावळे यांनी…

बारामतीच्या सांगवी परिसरात खुलेआम जुगार,मटका,अवैध दारू व चक्रीचा सुळसुळाट !! पोलिस प्रशासनाच्या…

सनी पटेल,पोलीस नायक पुणे विभागीय प्रमुख दि.२९ मे २६ शुक्रवार बारामती तालुक्यातील सांगवी परिसरामध्ये सध्या खुलेआम जुगार,मटका,अवैध दारू विक्री आणि चक्रीचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून संपूर्ण…

दहिगाव येथील पाईपलाईन ठेकेदाराकडून अनेक वेळा फुटल्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी !! अपुरा…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ मे २६ शुक्रवार तालुक्यातील दहिगाव येथील विरावली रस्त्यावर ठेकेदाराकडून अनेकवेळा पाईप लाईन फुटत असल्यामुळे पाणी पुरवठ्यावर त्याचा मोठा विपरीत परिणाम होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला…

माळेगाव कॉलेज परिसरात अमली पदार्थांचा सुळसुळाट !! नागरिक त्रस्त तर पोलिस प्रशासन मात्र सुस्त !!

सनी पटेल,पोलीस नायक पुणे विभागीय प्रमुख दि.२८ मे २६ गुरुवार माळेगाव शहरातील कॉलेज परिसरात दिवसेंदिवस अमली पदार्थांची विक्री वाढत असल्याचे गंभीर चित्र समोर येत असून कॉलेजच्या आजूबाजूला असलेल्या काही टपऱ्या,गल्लीबोळ आणि संशयित…

यावल येथील तरुणाची ढाब्यावर गळफास घेऊन आत्महत्या !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२८ मे २६ गुरुवार येथील शहरातील फैजपूर रोड वरील महेंद्र ढाबाचे व्यवस्थापक भरत ज्ञानेश्वर वानखेडे वय २७ या तरूणाने हॉटेल मध्येच एकटा असल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटनासमोर आली असून पोलीस…

दहिगाव येथील एमएसएफ जवानाचा चंद्रपुरच्या तलावात बुडून दुदैवी मृत्यु !! आठवडयात दुसऱ्या तरूणाचा…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ मे २६ बुधवार तालुक्यातील दहिगाव येथील सुरेश आबा नगरातील रहिवाशी एमएसएफ जवान विजय काळे याचा चंद्रपूर येथे तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दि.२६ रोजी दुपारी घडली असून सदरील घटनेमुले…

यावल शहरातील आसाराम नगरातील गटार बांधकामाबाबत नागरवासियांचे नगराध्यक्षांना निवेदन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ मे २६ बुधवार शहरातील वस्तीतील आसाराम नगर परिसरात आमदार निधीतुन बांधण्यात आलेल्या गटारीच्या सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने या घाणीच्या सांडपाण्यामुळे नागरीकांना डासांचा त्रास सोसावा लागत असून…

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार…

जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ मे २६ बुधवार विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरु असतांना ही जागा शिंदे गटाला मिळावी यासाठी जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी काल दि.२६ मे मंगळवार रोजी…