Just another WordPress site

“…..तर २४ नोव्हेंबर रोजी हजारो शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार?”

राज्य सरकारकडून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.शेतकऱ्यांनी सरसकट हेक्टरी ५०  हजारांची मदत, सोयाबीनला किमान ८ हजार ७०० रुपये आणि कापसाला १२ हजार ७०० रुपये भाव आदी मागण्या केल्या आहेत मात्र याकडे राज्य…

प्रकाश आंबेडकर यांची व माझी केवळ सदिच्छा भेट-मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  महाराष्ट्रातील वसईच्या श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची दिल्लीत तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने निर्घृण हत्या केली. इतकेच नाही तर प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात विल्हेवाट लावली या घटनेने…

महाविकास आघाडीने प्रतिसाद दिला नाही तर स्वबळावर लढण्याचा पर्याय-प्रकाश आंबेडकर यांची भुमिका

मुंबई- पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती होण्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.२० नोव्हेंबरला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येणार असल्याने या…

मोदी-शहांकडून मिळणार शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपद व दोन राज्यपालपद ?

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केले त्यांच्या या सरकारचे काम चांगल्या प्रकारे चालत असल्याने केंद्रातील नेते त्यांच्यावर चांगलेच खुश आहेत म्हणून लवकरच…

अनैतिक संबंधातुन पत्नीने केला पतीचा खून;खुनाचा उलगडा झाला तीनमहिन्यानंतर !

चंद्रपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा पत्नीनेच काटा काढल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात घडली आहे.मात्र मोबाइल मधील कॉल रेकॉर्डिंगमुळे तब्बल ३ महिन्यांनी या खुनाचा उलगडा…

दहा मजली सेनाभवन बांधू शकता…..अधिष्ठान तुमच्या सेनाभवनाला मिळेल का?

कोल्हापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.कोल्हापूर येथे महाप्रबोधन यात्रेत बोलताना त्यांनी शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह बळकावण्याच्या प्रयत्नांवरून…

संविधानावर आक्रमण करण्याचे काम भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केले आहे-राहुल गांधी यांची…

वाशीम-पोलीस नायक(वृत्तसेवा):- भारतातील आदिवासी,दलित,अल्पसंख्याक यांच्या हितांचे संरक्षण करण्याचे काम संविधान करते.पण या संविधानावर आक्रमण करण्याचे काम भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केले आहे.शिक्षण व्यवस्था असो किंवा वैद्यकीय…

केंद्र सरकार पेट्रोल व डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या तयारीत !!

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- केंद्र दरकारकडून अनेक गोष्टींना जिएसटी लावण्यात आला आहे इतर गोष्टींप्रमाणे आता पेट्रोल आणि डिझेललाही जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याची महत्वाची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री…

“चित्राताई आपल्या नवऱ्याचे किंवा आपल्या नेत्यांचे अर्धनग्न छायाचित्र जर प्रसारीत झाले असते तर…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा आरोप केल्यांनतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आव्हाडांवर टीका केली होती तसेच त्यांचे जूने प्रकरण बाहेर काढत…

धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

धुळे-पोलीस नायक(वृत्तसेवा):- धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका पोलीस निरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रविण कदम असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.आत्महत्या करण्यापूर्वी प्रवीण कदम यांनी सुसाईड नोट…