Just another WordPress site

येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान खात्याचा अंदाज

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
मान्सूनने वेळेआधीच संपूर्ण देश व्यापला असताना गेले चार-पाच दिवस विश्रांती घेतली होती मात्र काल मंगळवारपासून पुन्हा एकदा तो सक्रीय झाला आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची

“दोघांत तिसरा पक्ष येतो तेव्हा काही प्रमाणात नाराजी असते” संजय शिरसाट यांचे स्पष्ट मत

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
अजित पवारांसह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत नाराजी पसरली असल्याचे बोलले जात आहे यावर आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया

हरित हायड्रोजनच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हरित हायड्रोजन…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणाऱ्या पहिले वर्ष सुराज्याचे या पुस्तिकेचे आणि लोकराज्य मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच…

स्तुत्य उपक्रम : युवा स्वाभिमान पार्टीतर्फे ४३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गोपाल शर्मा,पोलीस नायक अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :- येथील स्थानिक सांस्कृतिक भवन येथे शहरातील १० वी व १२ वी तसेच स्पर्धा परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या ४३२२ विद्यार्थ्यांचा आमदार रवीभाऊ राणा व खासदार नवनीत राणा यांच्या…

यावल महाविद्यालयास सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांची सदिच्छा भेट

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी नुकतीच सदिच्छा भेट…

यावल तालुक्यातील जिल्हा परिषदच्या शाळा खोल्यांच्या दुर्दशेमुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला ; शिक्षण…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्यातील यावल तालुका हा आदीवासी क्षेत्र म्हणुन ओळखला जातो तसेच राज्यात कुणीही बालक शिक्षणापासुन वंचित राहु नये म्हणुन बालकांना मोफत व शक्तीचे शिक्षण अधिकार अधिनियम हा कायदा २००९ मध्ये लागु करण्यात…

यावल तालुक्यात काँग्रेस कमेटी मंडळ रचनेस वाढता पाठिंबा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- प्रदेश काँग्रेस पक्षाचे आदेशानुसार व जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सुचनेनुसार यावल तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मंडळ कमिटीची रचना, ग्रामस्तरीय काँग्रेस कमिटया व प्रभाग कमिटीच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक…

शरदचंद्रिका पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे जिपीएटी परीक्षेत यश

डाॅ.सतीश भदाणे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सालाबादप्रमाणे यावर्षी देखील जी पॅट २०२३ या पदव्युत्तर…

कोरपावली येथे गुरुपौर्णिमेनिमित्ताने शिक्षकांचा सत्कार

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कोरपावली येथे काल दि.३ जुलै सोमवार रोजी येथील जिल्हा परिषद मराठी आणि उर्दू शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस…

यावल येथील महर्षी व्यास मंदीरात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- येथे गुरु पौर्णिमाच्या निमित्ताने दि.३ जुलै सोमवार रोजी प्रसिद्ध असलेल्या महर्षी व्यास मंदिरात उत्सव विविध कार्यक्रमांनी मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला…