Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
संसाराचा वाद मिटविण्यासाठी जमलेल्या नातेवाईकांसमोर विवाहितेला पाजले विष
परभणी पोलीस नायक(वृत्तसेवा):-
पती-पत्नीचा सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी नातेवाईकांची बैठक बसली असतानाच सासरच्या मंडळीने विवाहितेस जीवे मारण्याच्या उद्देशाने विष पाजल्याची घटना परभणीच्या पाथरी शहरातील राजनगर भागामध्ये घडली आहे हा प्रकार…
माझ्या कुटुंबावर जाल तर तुमच्या कुटुंबाची तीन पिढ्यांची जंत्री माझ्याकडे
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली होती.मंगेश चव्हाण यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी राजकारण करतोय असा टोला त्यांनी लगावला…
बालमानसशास्त्राचा विचार करूनच बालवाडी अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येणार !
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व बालवाड्यांमध्ये आता एकच अभ्यासक्रम असणार आहे.बालवाडी शिक्षणामध्ये एकवाक्यता असावी,सर्वांना हसत खेळत शिक्षण मिळावे हा यामागील हेतू आहे त्यासाठी ‘आकांक्षा फाउंडेशन’, ‘विपला…
नाशकात शिवसेनेच्या जिल्हा संघटक मंगला भास्कर यांचा ठाकरे गटात पुनर्प्रवेश
नाशिक-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
नाशकात शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये सारे काही आलबेल नसून नाराजी असल्याच्या चर्चा सुरु आहेत अशातच आता शिंदे गटाला ठाकरे गटाने धक्का दिला आहे.शिंदे गटात गेलेल्या शिवसेनेच्या जिल्हा संघटक मंगला भास्कर यांनी…
१५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जितेंद्र आव्हाडांसह इतरही १२ जणांना जामीन मंजूर
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.१५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आव्हाडांसह इतरही १२ जणांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.कालच्या अटकेनंतर आव्हाडांना आज…
अमरावतीमधील भातकुलीच्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य एसीबीच्या जाळ्यात
अमरावती-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
जिल्ह्यातील भातकुली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांना २० हजाराची लाज घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.शिलाई मशीन प्रशिक्षण आणि गारमेंटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या ना हरकत…
२००४ विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता ?
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मी गेल्या ५६ वर्षांपासून शिवसेनेसोबत आहे,मी पक्षाचा निष्ठावंत होतो तरीही २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर…
कपाळावर टिकली लावली पाहिजे?असा आग्रह धरणाऱ्या संभाजी भिडे यांच्याकडून दुजाभाव !
सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
काही दिवसांपूर्वी एका महिला पत्रकाराला कुंकू लावण्यास सांगितल्यामुळे वादात सापडलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.संभाजी भिडे यांनी सांगलीत आल्यानंतर टिपू सुलतानची…
धावत्या रेल्वेच्या खाली उडी घेऊन प्रेमीयुगलांची आत्महत्या
नांदेड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
आदीलाबादहून मुंबईकडे निघालेल्या 'नंदिग्राम एक्स्प्रेस' रेल्वेच्या खाली उडी घेऊन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भोकर शहरातील रेल्वे गेटजवळ घडली आहे.आदिलाबादहून मुंबईकडे जाणारी नंदिग्राम…
खडसेंनी केलेले कारनामे लवकरच समोर येतील? गिरीश महाजन यांचा थेट इशारा
जळगाव-पोलीस(प्रतिनिधी):-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव शहरातील रस्त्यांची पाहणी करत नादुरूस्त तसेच निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले होते.या आरोपांना मंत्री गिरीश महाजन…