Just another WordPress site

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस माजी सचिवासह २६ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

हिमाचल प्रदेश-पोलीस नायक(वृत्तसेवा):- काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या महाराष्ट्रात असून नांदेड जिल्ह्यात आज भारत जोडो यात्रेचा दुसरा दिवस आहे.एकीकडे राहुल गांधी महाराष्ट्रात असताना हिमाचल प्रदेशमध्ये मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसला…

जेलमधून पॅरोलवर सुटलेल्या तरुणाची भर रस्त्यात निर्घृणपणे हत्या

चंद्रपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्यात गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे अशातच चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन गटातील जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली…

भारत जोडो यात्रेत काँग्रेस सेवादल राष्ट्रीय सरचिटणीसांचा हृदयविकाराने मृत्यू

नांदेड-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा सोमवारी रात्री नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाली. देगलूरमधून आज सकाळी सहा वाजता पदयात्रेला पुन्हा सुरुवात झाली होती मात्र…

सुप्रिया सुळेंबाबतच्या वक्तव्यानंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आक्षेपार्ह विधाने करणारे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार सोमवारी पुन्हा एकदा बरळले.राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांचा…

घोडगंगा साखर कारखाना निवडणुकीत भाजपचा पराभव; २० पैकी केवळ एका जागेवर विजय

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिरूर तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली आणि राष्ट्रवादीसह भाजपने प्रतिष्ठेची केलेली रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली.या निवडणुकीच्या माध्यमातून…

उध्दव ठाकरे यांच्यापेक्षा तीनपट पेक्षा जास्त निधी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला

औरंगाबाद-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  काल औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये शिंदे गटाकडून जाहीर सभा घेण्यात आली.या सभेला खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते शिवाय संदिपान भुमरे,अब्दुल सत्तार उपस्थित होते.जुलै,ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीची मदत…

सुप्रिया सुळेंची माफी मागण्याचा मुख्यमंत्री यांचा अब्दुल सत्तार यांना आदेश?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत वक्तव्य केल्याचे तीव्र पडसाद सध्या राज्यात उमटत आहेत.अब्दुल सत्तार यांच्या या…

पाथरीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून कृषीमंत्री यांच्या पुतळ्याचे दहन

परभणी-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्याचे कृषिमंत्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा.सुप्रियाताई सुळे यांच्या विषयी अपशब्द वापरल्याचा निषेध करण्यासाठी पाथरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील…

कार व टेम्पो अपघातात दोन जण ठार तर चार जण गंभीर जखमी

लातूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  लातूरपासून जवळ असलेल्या भातांगळी पाटीजवळ एक भीषण अपघात झाला आहे.लग्नासाठी मुलगी पाहायला गेलेल्या सहा जणांवर काळाने घाला घातला असून कार आणि टेम्पोच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी…

सुप्रियाताई बद्दल वापरलेले अपशब्द २४ तासाच्या आत दिलगिरी व्यक्त करून परत घ्या नाहीतर महाराष्ट्रात…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याने राज्यातील वातावरण तापले आहे.अब्दुल सत्तार यांचे…