Just another WordPress site

नशिराबाद येथील तरुणाची धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  रेल्वेखाली झोकून देत चंद्रकांत रमेश माळी (वय ४१) यांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास भादली रेल्वेस्थानकाजवळ घडली या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

‘मिशन ४५’नुसार भाजपचा आमदार नसलेल्या विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष देण्यात येणार ?

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या तयारीसह आता विधानसभा निवडणुकीसाठीही भाजपाने कंबर कसली आहे.भाजपचा आमदार नसलेल्या विधानसभा मतदारसंघावर आता भाजपचे विशेष लक्ष असणार आहे.भाजपचा आमदार नसलेल्या विधानसभा मतदारसंघात विधान…

बारामती येथील पत्रकारावर गोळीबारद्वारे प्राणघातक हल्ला

बारामती-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शहरातील भिगवण रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ 'रायझिंग महाराष्ट्र'या वृत्तपत्राचे प्रतिनिधी गणेश उर्फ आकाश जाधव यांच्यावर काल दि.३ रोजी संध्याकाळच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला आहे.आकाश जाधव यांच्यावर…

बसने कारला दिलेल्या धडकेत ११ जणांचा मृत्यू ;दोन चिमुकल्यांचा समावेश

मध्यप्रदेश-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  मध्य प्रदेशात बैतुल जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे.बसने कारला दिलेल्या धडकेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व ११ कामगार…

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ३१.७४ टक्के मतदान

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- दिवाळीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडले.मतदारांनी दाखवलेल्या निरुउत्साहामुळे या पोटनिवडणुकीत अवघे ३१.७४…

बंडखोर आमदारांना शत्रू म्हटलेले नाही,ते सर्व माझे भाऊ आहेत-ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- बंडखोर आमदार परत येतील त्यांच्यासाठी परतीचे दोर कापलेले नाही असे वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे.मी कधीही या बंडखोर आमदारांना शत्रू म्हटलेले नाही ते सर्व…

चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड,पंकजा मुंडेंना डावल्याची चर्चा

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- भाजपने चित्रा वाघ यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.पक्षाचा आक्रमक चेहरा अशी ओळख असलेल्या चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे आतापर्यंत उमा खापरे यांच्याकडे…

मॉलमध्ये घसरगुंडीवरून खेळताना तोल गेल्याने साडेतीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- शहरातील घाटकोपर परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना पुढे आली आहे.येथे मॉलमध्ये घसरगुंडीवर खेळताना एका साडेतीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला आहे.घाटकोपरच्या नील योग मॉलमध्ये किड्स झोनमध्ये खेळत असताना तोल…

कार चालवायला शिकवताना झालेल्या अपघातात शिक्षकाची पत्नी व मुलीचा मृत्यू

बुलढाणा-पोलीस नायक(वृत्तसेवा):- घरात नवी कार खरेदी केल्यानंतर ती कुटुंबातील इतर सदस्यांनाही चालवण्यास शिकवावी असा अनेकांचा प्रयत्न असतो मात्र असे करताना योग्य काळजी घेतली नाही तर अपघात होण्याचा मोठा धोका असतो असाच काहीसा प्रकार बुलढाणा…

उसनवारीचे पैसे मागितल्याच्या वादातून काकाने केला पुतण्याचा खून

नाशिक-पोलीस नायक(वृत्तसेवा):- दिंडोरी रोडवरील मेरी शासकीय वसाहतीत बेशुद्ध अवस्थेत असलेल्या जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ लिपिकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत्यू झाल्याची माहिती दिली होती त्यानंतर शवविच्छेदनाच्या…