Just another WordPress site

“बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या जाखू बंदर परिसरात धडकणार” -हवामान खात्याचा अंदाज

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
अरबी समुद्रातील अतितीव्र बिपरजॉय चक्रीवादळ उत्तरेला पुढे सरकत आहे हे चक्रीवादळ दि.१५ जून गुरुवार रोजी सायंकाळी गुजरातमधील जाखू बंदर परिसरात धडकू शकते.किनारपट्टीवर धडकताना वाऱ्याचा वेग सुमारे १५० किलोमीटर

‘काळाबाजार रोखण्याकरिता’ कृषी केंद्रांची कृषी विभागामार्फत झाडाझडती

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुका कृषी विभागाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाच्या माध्यमातून तालुक्यातील विविध ठीकाणी कृषी केंद्रांची नुकतीच संपुर्ण तपासणी करण्यात आली.यावेळी पथकाने कुठल्याही…

“हितचिंतकाने जाहिरात दिली असावी,जाहिरातीचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही”

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
मंगळवार १३ जून रोजी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रात एक जाहिरात देण्यात आली आहे.‘देशात मोदी अन् राज्यात शिंदे’ असा संदेश या जाहिरातीतून दिला आहे.यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात ‘देशात नरेंद्र अन्

“सर्वेक्षणाची जाहिरात करण्याचा विश्वविक्रम आपल्या मुख्यमंत्र्यांचा”-अजित पवार यांची टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- 'राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’अशी जाहीरात शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रसिद्ध केली असून राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याची…

“भविष्यात शिंदे गटाचे आमदार एकनाथ शिंदेंना सोडून भाजपात जातील” -विनायक राऊत यांचे भाकीत

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
मागील काही दिवसांपासून शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा शिंदे गटावर कुरघोडी करत आहे असेही बोलले जात

“सर्वेच्या माध्यमातून मला व फडणवीसांना पसंती मिळाल्याने आणखी जोमाने काम करू” –…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- शिवसेनेकडून (शिंदे गट) राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात ‘देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र’ अशी घोषणा

“साखरा जिल्हा परिषद शाळेच्या दर्जेदारपणामुळे अजूनही ५०० विद्यार्थी प्रवेशाच्या…

वाशीम-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- एकीकडे जिल्हा परिषद शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याची ओरड होत असतांना कमी पट संख्येच्या शाळा बंद होण्याच्या वाटेवर आहे.परंतु शिक्षकाची मेहनत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून स्व.अटल बिहारी वाजपेयी

“शिंदे गटाच्या आकडेवारीवरून राज्यातील निम्मी लोकसंख्या सरकारवर नाराज” –…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- 'राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’अशी जाहीरात शिवसेनेच्या शिंदे गटाने करतानाच राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याची आकडेवारी एका…

साकळी येथील खुल्या भुखंडावरील जलकुंभ बांधकाम थांबविण्याबाबत शिवसेनेतर्फे निवेदन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- तालुक्यातील साकळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गट क्रमांक सातमधील खुल्या भुखंडावर मंदीर पाडुन जिल्हा परिषदव्दारे मंजुर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा जलकुंभाचे बांधकाम त्वरीत थांबवावे अशी मागणी त्या परिसरातील…

“एकनाथ शिंदेंची सेना ही मोदींच्या टाचेखालची सेना” – संजय राऊत यांची खरमरीत टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्यात वर्तमान पत्रांमध्ये आज एक जाहिरात देण्यात आली आहे ही जाहिरात एका सर्व्हेची आहे.राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असे शीर्षक या जाहिरातीला देण्यात आले