Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
माझ्या शब्दाबद्दल कुणी दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो-आमदार रवी राणा
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि माझ्यात वाद सुरु होता.मतभेद झाल्यानंतर माझ्या तोंडातून गुवाहाटीसंदर्भात काही वाक्य निघाली यावाक्यांमुळे बच्चू कडू आणि शिंदे गटातील आमदार दुखावले गेले असतील तर मी…
डोंगर कठोरा जि.प.शाळेत सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत आज दि.३१ ऑक्टोबर २२ सोमवार रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी असा संयुक्तिक…
पोलीस ठाण्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे हा गुन्हा नाही-नागपूर खंडपीठाचा निर्णय
नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
पोलीस ठाण्यात छळवणूक झाल्याच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे पोलीस निष्कारण ताब्यात घेऊन त्रास देतात अशा तक्रारी अनेकजण करतात.मात्र त्यांच्या तक्रारीला पुष्टी देणारा पुरावा हाती नसतो त्यामुळे…
……..तर हे सरकार पायउतार व्हायला तयार!-पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन
नंदुरबार-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी विविध विकास कामांचे लोकार्पण केले दरम्यान शिंदे गटाच्या काही नेत्यांची भाषणे पार पडली यावेळी भाषणातून पाणी पुरवठा मंत्री…
रवी राणा यांच्याबाबत एकेरी भाषा वापरल्याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर अब्रनुकसानीचा गुन्हा दाखल
दिलीप गणोरकर
अमरावती विभाग प्रमुख:-
आमदार रवी राणा यांच्या आरोपांमुळे राजकीय कोंडीत सापडलेले आमदार बच्चू कडू यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे.बच्चू कडू यांनी अलीकडेच रवी राणा यांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर खालच्या भाषेत…
अमरावती येथील काली माता मंदिरात भक्तांना मिळतो चक्क पैशांचा प्रसाद !
दिलीप गणोरकर
अमरावती विभाग प्रमुख
दिवाळी सणानिमित्त भाविक लक्ष्मी देवीची पूजा करतात.वैभव आणि संपत्तीचे प्रतीक म्हणून महालक्ष्मी देवीची ओळख आहे.आजही देव देवतांच्या मंदिरात अनेकजण माथा टेकवून साकडे घालून मागणे मागत असतात प्रसंगी…
शिंदे गटाच्या शिवसेनेला ग्रहण लागणार?राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांच्या वक्तव्याने…
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या काही आमदारांमध्ये नाराजी आहे त्यामुळे लवकरच शिंदे-फडणवीस सरकारला ग्रहण लागण्याची शक्यता आहे असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे…
भाजपाची मनसेसोबत युती होणार का? महाराष्ट्र भाजपची १३ जणांची कोअर कमिटी निर्णय घेणार ?
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजप नेत्यांशी वाढती जवळीक पाहता युतीच्या चर्चांना गेल्या काही महिन्यांपासून उधाण आले आहे त्यातच मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरेंचे निवासस्थान…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीची जबाबदारी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे ?
नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षान पुढील लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.या वर्षाच्या अखेरीस गुजरात,हिमाचल प्रदेशात विधानसभेची निवडणूक होत आहे त्यानंतर पुढील वर्षी…
आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेस पक्षाचा उमेदवारच पराभव करेल?-पृथ्वीराज…
सातारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवारच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करेल असा ठाम विश्वास काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.राहुल गांधी यांच्या'भारत…