Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
एसटीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; पोलिसावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
कराड-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
एसटीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोल्हापूर पोलीस दलातील महेश मारुती मगदूम असे संशयित पोलिस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.या घटनेमुळे पोलीस…
नासाला चंद्रावर सापडले पाणी; मनुष्याला राहण्यायोग्य परिस्थिती आहे का?
दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
नासाच्या गॅलिलिओ ऑर्बिटरच्या ताज्या संशोधनातून असे दिसून आले आहे की गुरू या ग्रहाचा चंद्र असलेल्या युरोपाच्या बर्फाळ कवचामध्ये पाण्याचे साठे असू शकतात.युरोपात पृथ्वीच्या महासागरांपेक्षा जास्त पाणी असल्याचा…
जालन्यात आयशर आणि रिक्षाच्या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू तर २ जण गंभीर जखमी
जालना-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
मागील काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.असाच एक अपघात जालना जिल्ह्यात घडला आहे.या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.भरधाव आयशर कार आणि रिक्षाची समोरासमोर धडक होऊन…
अमरावती जीएमसीबाबत लोकप्रतिनिधींकडून घोषणांचा पाऊस;अद्यापी ठोस कारवाई नाही
दिलीप गणोरकर
अमरावती विभागीय प्रमुख
अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा स्थानिक लोकप्रतिनिधींना विसर पडल्यासारखी सध्या स्थिती आहे केवळ घोषणांसह विविध कामांचे श्रेय लाटण्याचे प्रकार सुरू असताना कोणीही या मुद्यावर ठोस भूमिकाच घेतली नाही…
वर्धा येथील हिंदी विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ताटात आढळल्या अळ्या:१३ विद्यार्थ्यांना विषबाधा
वर्धा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
देश विदेशातून उच्च शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या स्वयंपाक घरातून जेवणाच्या ताटात अळ्यांची मेजवानी दिली जात असल्याचा प्रकार पुढे आला असून…
राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र म्हणजे स्क्रिप्टचा भाग-संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घ्यावी अशा आशयाचे पत्र काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले होते.त्यांनतर आज भाजपने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागेही…
जिल्हा दूध संघाच्या घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे संघाच्या अध्यक्षा मंदा खडसे यांच्या अडचणीत…
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
एकनाथ खडसेंनी जिल्हा दूध संघाच्या दूध पावडर व लोणी घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यात तब्बल नऊ तास आंदोलन केले होते.या प्रकरणात अखेर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा दाखल…
पाच लाख रुपये किंमतीचे सागवानी लाकूड वनविभागाकडून जप्त
चोपडा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
मध्य प्रदेशातील धवली परीक्षेत्रातील धामण्या येथे अवैध पाच लाखांचे सागवान लाकूड महाराष्ट्र व मध्य प्रदेश वन विभागाच्या संयुक्त कारवाईतून जप्त करण्यात आले आहे.यात दोन लाकूड कटाई मशिन,फर्निचर व कच्चा माल…
मोदींकडून शेतकऱ्यांना दिवाळीची भेट; पीएम किसानचा १२ वा हप्ता बँक खात्यात जमा
दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
देशभरातील गरीब शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात.आज या योजनेचा १२ वा हप्ता म्हणून प्रत्येकी २ हजार…
मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने समर्थकांची राज ठाकरे विरोधात घोषणाबाजी
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडुकीतून भाजपने माघार घेतली आहे.भाजपने आजच्या शेवटच्या दिवशी आपले अधिकृत उमेवार मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेण्याची घोषणा केल्यांनतर मुंबई पटेल यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत…