Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार; ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग सुकर
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहुन हि निवडणूक लढवू नये असे आवाहन…
यावल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्र .समाजव्दारे संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती 'वाचन…
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक भाजपने लढवू नये
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गट आणि भाजपमध्ये लढाई आहे.ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात…
दुर्धर आजाराच्या उपचाराकरिता तरुणीचे मदतीकरिता आवाहन
सांगली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
आयुष्यात संकटे ही सांगून येत नसतात सर्वकाही ठीक आहे असे वाटत असताना अनाहूतपणे एखादे वादळ आपल्या स्वप्नांचा भंग करतात असेच एक वादळ मेघा भगवान सुतार या तरुणीच्या आयुष्यात आले आहे.शिराळा येथील मेघा भगवान…
यावल येथील कुंभारटेकडी परिसरातील तरूणी बेपत्ता पोलीसात हरविल्याची नोंद
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील शहरातील कुंभारटेकडी परिसरात राहणारी १८ वर्षीय तरुणी सपना रघुनाथ कुंभार ही शिवण क्लासला जाते असे सांगून घरा बाहेर गेली ती अद्याप परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी हरवल्याची माहीती दिल्यावरून यावल पोलीस…
फडणवीस-बावनकुळेंच्या नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का
नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्यात सत्तांतर घडवून भाजपने काही महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला.मात्र याच भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात मात्र काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे.जिल्ह्यातील…
शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करून मराठी शाळांचे ‘डिजिटायजेशन’करा
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):- राज्य सरकारने राज्यातील ० ते २० पटसंख्येच्या सर्व शाळा सरसकट बंद करण्याचा निर्णय घेऊन तशी कार्यवाही सुरू केली आहे सदरील बाब हि निषेधार्ह आहे.तरी कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करून मराठी शाळांचे…
विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात सहभागी होऊन कौशल्य विकास वृद्धिंगत कराव-प्राचार्य डॉ. जयंत चतुर
दिलीप गणोरकर
अमरावती विभाग प्रमुख
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील मानव विज्ञान विद्या शाखेतील चार महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणा एनइपी २०२० अंतर्गत स्वीकृत क्लस्टर पद्धती मधील विद्यार्थी भिमुख धोरण राबवण्याकरिता…
भालेवाडी येथे उज्वला महिला ग्रामसंघ फलकाचे उद्घाटन
मारेगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोनोन्नती अभियान अंतर्गत उज्वला महिला ग्रामसंघ भालेवाडीच्या मध्यमातून बचत गट तयार करण्यात आला असून या बचत गटाच्या माध्यमातून अनेक गरीब महिलांचे स्वप्न साकार होणार…
अमरावती जिल्ह्यात ३५५ शाळा बंद होण्याच्या मार्गावर ! विविध पक्ष व शिक्षक संघटना आक्रमक
दिलीप गणोरकर
अमरावती विभाग प्रमुख
अमरावती-राज्य शासनाने कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी शिक्षण विभागाकडून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मात्र कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद…