Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
बंडखोरीला उधाण !! तीन-तीन पक्षांच्या युती व आघाड्यांमुळे नाराजांची संख्या लक्षणीय !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० ऑक्टोबर २४ बुधवार
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी काल मंगळवारी बंडखोरीला अक्षरश: उधाण आले.सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असून महाविकास आघाडी किंवा…
आणखी एक गांधी संसदीय राजकारणात !! प्रियांका गांधींनी वायनाडमध्ये प्रचाराचा नारळ फोडला !!
केरळ-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ ऑक्टोबर २४ मंगळवार
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा या पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या असून केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक त्या लढवत आहेत.वायनाडमधून त्यांनी लोकसभेचा…
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर !! माढा मतदारसंघात दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ ऑक्टोबर २४ मंगळवार
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे.विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३…
भाजपा प्रवक्त्यांचा शिंदे गटात प्रवेश आणि प्रवेशाआधीच उमेदवारीही जाहीर !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ ऑक्टोबर २४ मंगळवार
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगू लागली असतानाच जागावाटप व उमेदवारांची आकडेवारी जाहीर केली जात असून काही ठिकाणी विद्यमान आमदारांना,काही ठिकाणी नवोदितांना तर काही ठिकाणी इतर…
रवी राणांच्या हट्टामुळे दर्यापुर विधानसभा मतदारसंघातील तिढा कायम
अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ ऑक्टोबर २४ मंगळवार
दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांनी भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांना युवा स्वाभिमान पक्षाची उमेदवारी देऊन घडवून आणलेले बंड महायुतीसाठी अडचणीचे बनले…
अद्वय हिरेंवर हल्ल्याचा प्रयत्न !! संजय राऊतांकडून शिंदे गटावर गंभीर आरोप
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ ऑक्टोबर २४ मंगळवार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला असून निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी आज दि.२९ ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस बाकी असल्यामुळे…
एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षांत तिप्पट वाढ !! १३ कोटींवरून थेट ३७ कोटींपर्यंत पडली भर !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ ऑक्टोबर २४ मंगळवार
विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून आरोप-प्रत्यारोप आणि जागावाटपाचा तिढा यामुळे महायुती व महाविका आघाडी यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे पाहायला…
“उद्धव ठाकरे या देवमाणसाची मला आज माफी मागायची आहे” असे म्हणत श्रीनिवास वनगा यांनी केले…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ ऑक्टोबर २४ मंगळवार
"माझ्याबरोबर येणाऱ्या कोणत्याही आमदाराचे तिकीट कापणार नाही,सर्वांना उमेदवारी देणार आणि निवडून आणण्याची जबाबदारी माझी असा शब्द एकनाथ शिंदेंनी मला दिला होता.ते एवढे मोठे नेते आहेत…
ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून तीन जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी !! कारवाईचे कारण काय ? !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२९ ऑक्टोबर २४ मंगळवार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी…
आंबेडकरवादी राजकारणाला प्रस्थापितांचा ‘खो’ !! प्रस्थापित मोठ्या राजकीय पक्षांचा आंबेडकरवादी छोट्या…
संकलन
श्री.बाळासाहेब व्ही.आढाळे
पोलिस नायक मुख्य संपादक
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचे धुमशान सुरू असून एका बाजूला काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार,शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महाविकास आघाडी तर दुसऱ्या बाजूला…