Just another WordPress site

ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा-प्रहार दिव्यांग क्रांती…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ एप्रिल २५ मंगळवार तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयातील दिव्यांग बांधवाच्या अडीअडचणी सोडवण्या संदर्भातील लिखित निवेदन ग्रामपंचायत सरपंच व ग्रामविकास अधिकारी दिलीप तडवी यांना नुकतेच…

यावल येथे शेकडो वर्षाची परंपरा लाभलेला बालाजी रथोत्सव व खंडोबा महाराज यात्रा उत्साहात साजरी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ एप्रिल २५ मंगळवार येथील शहरातील शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या श्री बालाजी रथोत्सव व खंडोबा महाराज यात्रोत्सवानिमित्ताने उत्साहाच्या वातावरणात बारागाडया ओढण्यात आल्या.यावेळी नदी पात्रात एक दिवसीय…

किनगाव ते जळगाव १०१ कोटी रूपयांच्या रस्ता क्राँक्रीटीकरण कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भुमिपूजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ एप्रिल २५ मंगळवार चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या जळगाव ते किनगाव या २४ किलोमीटर मार्गावरील रस्त्याचे ट्रिमिक्स कॉंक्रिटीकरण…

अंजाळे येथे गोंधळाच्या कार्यक्रमात आलेल्या दोन महिला व एका बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ एप्रिल २५ मंगळवार तालुक्यातील अंजाळे येथील घाणेकर नगरमध्ये गोंधळाच्या कार्यक्रमाकरिता छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पळाशी व अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली या गावातून दोन महिला आल्या होत्या. दरम्यान…

भडगाव येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती जल्लोषात साजरी !!

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) :- येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने माळी पंच मंडळच्या वतीने शहरातील तहसील कार्यालय प्रांगणात क्रांतीसुर्य महात्मा फुले चौकात क्रांतीसुर्य महात्मा फुले…

तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेती साहित्य चोरी प्रकरणांमुळे शेतकरी हैराण !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ एप्रिल २५ बुधवार तालुक्यातील दहिगाव येथून जवळच असलेल्या बोराळे शिवारातून अनेक शेतकऱ्यांच्या विविध पंपाच्या केबल चोरीस गेल्याने शेतकरी हैराण झाले असून पोलीस प्रशासनाने शेत शिवारात रात्रीची गस्त…

तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी पांडूरंग सराफ तर व्हाईस चेअरमनपदी अतुल भालेराव बिनविरोध !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ एप्रिल २५ बुधवार येथील तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व फैजपुर नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष पांडूरंग दगडू सराफ यांची तर व्हाईस…

खडसेंच्या अश्लील वक्तव्याचा यावल तहसील कार्यालयात आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ एप्रिल २५ बुधवार राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात कुठलेही ठोस पुरावे नसतांना आमदार एकनाथ खडसे यांनी अश्लील आणि खालच्या पातळीवरची भाषा वापरून केलेल्या वक्तव्याचा यावल तालुका भारतीय जनता…

किनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या नियोजित जागेचे भूमिपूजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ एप्रिल २५ बुधवार तालुक्यातील किनगाव येथे छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याच्या जागेचे मान्यवरांच्या उपस्थित रविवार दि.६ रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीराम नवमीच्या शुभदिनी माजी आमदार रमेश…

चुंचाळे विद्यालयातील क्रीडाशिक्षक युवराज यशवंत पाटील जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ एप्रिल २५ बुधवार तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडाशिक्षक युवराज यशवंत पाटील यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जळगाव जिल्हा…