मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ एप्रिल २५ सोमवार देशात अनेक वर्षांपासून हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या हृदयविकाराच्या झटक्याने तरुण आणि मुलांसह अनेकांना आपले प्राण गमवावे लागले