Just another WordPress site

न्यायदेवतेच्या डोळ्यांवर पट्टी का होती ? !! या मूर्तीत बदल का करण्यात आला ? !! जाणून घेऊया सविस्तर…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ ऑक्टोबर २४ शुक्रवार न्यायदेवतेची मूर्ती म्हटले तर आपल्या डोळ्यांसमोर येते ती डोळ्यांवर पट्टी बांधलेली,एका हातात तलवार आणि दुसर्‍या हातात तराजू असलेली एक मूर्ती.काल्पनिक कथांपासून ते अगदी…

दारूबंदी असलेल्या राज्यात विषारी दारूमुळे मृत्यूचे तांडव !! घराघरांत मृतदेह !! अनेकांनी दृष्टी…

बिहार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१७ ऑक्टोबर २४ बुधवार विषारी दारू प्यायल्याने बिहारमध्ये मृत्यूचे तांडव निर्माण झाले असून दोन जिल्ह्यातील विविध गावांत जवळपास २५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकांनी दृष्टी गमावली…

“लाडक्या बहिणींना अडीच हजार रुपये दिवाळी बोनस व मोबाईल गिफ्ट हि केवळ अफवा” !! महिला आणि…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१७ ऑक्टोबर २४ बुधवार महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे व या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात २…

“मत मागण्यासाठी आमच्या चाळीत पाय ठेवू नये…” !! वरळी बीडीडी चाळीत झळकले फलक !! रहिवाशांचा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१७ ऑक्टोबर २४ गुरुवार  "कुठल्याही राजकीय पक्षाने,उमेदवाराने प्रचारासाठी वा मत मागण्यासाठी आमच्या चाळीत पाय ठेवू नये",टप्पा १ मधील घरे आमच्या हक्काची,नाही कुणाच्या बापाची,राज्य सरकार,म्हाडाचा जाहीर निषेध…

‘मापात पाप’ करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांवर पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१७ ऑक्टोबर २४ गुरुवार काही शिधावाटप दुकानदार सर्वसामान्यांच्या ठरावीक हिश्श्यातील धान्याची लूट करीत असल्याच्या तक्रारीनंतर दोषी दुकानदारांवर कारवाईसाठी पुरवठा अधिकाऱ्यांनी मोहीम हाती घेतली असून यात…

‘अश्रू तेव्हाच येतात जेव्हा प्रेम…’ !! आजीला हॉस्पिटलमध्ये पाहून आजोबांना अश्रू अनावर !! VIRAL VIDEO…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१७ ऑक्टोबर २४ गुरुवार  कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर तिची तब्येत ठीक होईपर्यंत घरातील प्रत्येक सदस्याला तिची चिंता करत असतो.कुटुंबातील सदस्यांना स्वतःसह रुग्णालाही धीर द्यावा…

सरन्यायाधीशपदी संजीव खन्ना यांची निवड करा !! डी.वाय.चंद्रचूड यांनी केली पत्र लिहून केली शिफारस !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१७ ऑक्टोबर २४ गुरुवार सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी कायदा मंत्रालयाला पत्र लिहीले असून त्यांच्यानंतरचे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची निवड करण्याची विनंती त्यात केली आहे.संजीव खन्ना हे…

“मनोज जरांगे मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरले पण…” !! एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ ऑक्टोबर २४ बुधवार महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी आज (१६ ऑक्टोबर) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या मागील अडीच वर्षांच्या कारभाराचा लेखाजोखा मांडला.यावेळी प्रसारमाध्यमांच्या…

“…तर मी पुन्हा येईन” !! कर्मचाऱ्याने दिलेल्या राजीनामा पत्राचा फोटो सोशल मीडियवर व्हायरल

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ ऑक्टोबर २४ बुधवार  प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काही नियम ठरवते व त्या नियमाप्रमाणे प्रत्येक कर्मचाऱ्यांना वागावे लागते.ज्याप्रमाणे कंपनी एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरीवर घेण्यापूर्वी त्याची…

मुद्रांक शुल्काच्या किमतीत मोठी वाढ !! आजपासून १०० रुपयांच्या स्टँपसाठी ‘एवढे’ पैसे द्यावे लागणार !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- दि.१६ ऑक्टोबर २४ बुधवार  दैनंदिन लागणाऱ्या सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये सध्या मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत असून खाण्याच्या वस्तू,शिक्षण आणि आरोग्या संदर्भातील उपचारांसह सर्वच गोष्टीच्या खर्चात दुप्पट वाढ…