Just another WordPress site

उसनवारीचे पैसे मागितल्याच्या वादातून काकाने केला पुतण्याचा खून

नाशिक-पोलीस नायक(वृत्तसेवा):- दिंडोरी रोडवरील मेरी शासकीय वसाहतीत बेशुद्ध अवस्थेत असलेल्या जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ लिपिकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत्यू झाल्याची माहिती दिली होती त्यानंतर शवविच्छेदनाच्या…

पांगरी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाचा दारुण पराभव

बीड-पोलीस नायक(वृत्तसेवा):- बीडच्या परळी येथील पांगरी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गटाचे सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले…

महिलांनी कसे रहावे,कसे वागावे हे आम्हाला शिकवू नका-प्रणिती शिंदे यांची घणाघाती टीका

सोलापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी संताप व्यक्त केला.महिलांना वस्तू म्हणून समजणे,त्यांनी काय खावे,त्यांनी कसे वागावे हे सांगणे म्हणजे…

सगळे मतभेद सोडून एकत्रित येऊन आपण जनतेला न्याय दिला पाहिजे-नवनीत राणा

दिलीप गणोरकर अमरावती विभाग प्रमुख:- भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा आणि शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने शमला खरा मात्र त्यानंतर दोन्ही बाजूंकडून तो पुन्हा भडकताना दिसत आहे.या…

गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, १८२ जागांसाठी होणार दोन टप्प्यात मतदान

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):- गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर झाले आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत.दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडणार असून १ आणि ५…

दिल्लीत पुन्हा एकदा शिवगर्जना घुमणार! लाल किल्ल्यावर ‘राजा शिवछत्रपती’या हिंदी…

नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा शिवगर्जना घुमणार आहे.दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर २ ते ६ नोव्हेंबर या कालावधील 'राजा शिवछत्रपती' या हिंदी महानाट्याचे प्रयोग होणार आहेत तब्बल चार वर्षांनंतर राजा…

यावल येथून कोल्हापुर व इंदौर बससेवा सुरू करण्याची प्रवासी संघटनेची मागणी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):- मागील तिन वर्षापासुन प्रलंबीत बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या कामास सुरुवात करण्यात यावी तसेच यावल येथून कोल्हापुर व इंदौर बससेवा सुरू करण्यात यावी त्याचबरोबर प्रवाशांच्या विविध समस्याबाबत यावल शहर शिवसेना…

पत्रकारितेचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंचा निषेध करीत राज्य महिला आयोग आक्रमक

पुणे :  आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे नेते संभाजी भिडे हे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.संभाजी भिडे हे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी…

“घरात घुसून मारू,निवडणुकीत पाडू”? -रवी राणा व बच्चू कडू वाद पुन्हा चिघळला !

दिलीप गणोरकर अमरावती विभाग प्रमुख:-  अपक्ष आमदार रवी राणा आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यातील वादावर पडदा पडल्याची चर्चा सुरू असतानाच या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे.बच्चू कडू यांनी काल समर्थकांचा मेळावा घेत…

माघारीनंतर दुसऱ्या दिवशीच बच्चू कडू यांना देवेंद्र फडवीस यांच्याकडून रिटर्न गिफ्ट

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  प्रहारचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू आणि रवी राणा यांचा वाद मागील १५ दिवस राज्यात चर्चेचा विषय ठरला होता.रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील आरोप प्रत्यारोप विकोपाला गेले होते.रवी राणांनी ३१ ऑक्टोबरला तर…