Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
चंदगड तालुक्यातील हलकर्णी गावात दलित समाजातील व्यक्तीच्या अंत्यविधीला विरोध
अंत्यविधीची समस्या आजच्या लोकशाही युगातही कायम
ठाकरे व शिंदे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर-सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
ठाकरे गट व शिंदे गटातील वादामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर घटनापीठाने…
शिंदे गटात गेलेल्या आमदारांमुळेच सुषमा अंधारे या अंधारातून उजेडात आल्या
जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- आपल्या आक्रमक शैलीतील भाषणामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे या राज्यभर दौरे करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर…
केंद्रातील मोदी सरकार शेतकरीविरोधी व कॉर्पोरेटधार्जिणे-भारतीय किसान सभा आक्रमक
अहमदनगर-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर भारतीय किसान सभा आक्रमक झाली असून सभेने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार तसेच केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून…
राज ठाकरे यांच्या पंतप्रधान मोदींवरील टीकेला आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्यात सत्तांतर झाल्यापासून राज्यात येऊ घातलेले ४ प्रकल्प ऐनवेळी राज्याबाहेर गेल्याने तरुणांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे याच मुद्द्यावरुन विरोधी पक्ष राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरत…
महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर गेला म्हणजे कुठे गेला तर गुजरातमध्ये?पंतप्रधानांनी लक्ष देण्याची गरज
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर गेला म्हणजे कुठे गेला तर तो गुजरातमध्ये गेला.पण पहिल्यापासून माझे मत एकच आहे पंतप्रधान हे देशाचे आहेत आणि देशाच्या बाबतीत प्रत्येक राज्य हे त्यांच्यासमान मुलांसारखे असले…
ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याच्या बहाण्यातून चोरट्याने पावणेसहा लाख रुपये लांबविले !
पुणे-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
एटीएम केंद्रात रोकड काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याचा बहाणा करून चोरट्याने त्यांच्या खात्यातून पावणेसहा लाख रुपयांची रोकड लांबवली.चोरट्याने मदतीच्या बहाण्याने ज्येष्ठाचे डेबिट कार्ड चोरून…
नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेतल्यास थेट कारवाई करण्यात येणार-पोलिस आयुक्त,अंकुश शिंदे
पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
आता तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या नागरिकांना ताटकळत ठेवणे पोलिस अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडणार आहे.पोलिस ठाण्यात नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत असल्याने पोलिस दलाविषयी नागरिकांच्या मनात गैरसमज…
माझ्या शब्दाबद्दल कुणी दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो-आमदार रवी राणा
मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि माझ्यात वाद सुरु होता.मतभेद झाल्यानंतर माझ्या तोंडातून गुवाहाटीसंदर्भात काही वाक्य निघाली यावाक्यांमुळे बच्चू कडू आणि शिंदे गटातील आमदार दुखावले गेले असतील तर मी…
डोंगर कठोरा जि.प.शाळेत सरदार पटेल जयंती व इंदिरा गांधी पुण्यतिथी साजरी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींच्या शाळेत आज दि.३१ ऑक्टोबर २२ सोमवार रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी असा संयुक्तिक…