Just another WordPress site

“मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर काही लोकांना हृदयविकाराचा झटका येईल” !! संजय राऊत यांची…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ डिसेंबर २४ शुक्रवार महायुतीचे सरकार स्थापन होऊनही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालेले नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली मात्र…

उत्तर महाराष्ट्र गारठला !! मध्य महाराष्ट्रातील पारा खाली !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.११ डिसेंबर २४ बुधवार राज्यभरात असलेले कोरडे वातावरण आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडी परतली असून उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान आठ अंश सेल्सिअसवर आल्यामुळे उत्तर महाराष्ट्रात गारठा…

फडणवीसांना हवी क्लिन कॅबिनेट !! कोणकोणत्या मंत्र्यांना डच्चू ? कोणाला संधी ? पाहा संभाव्य यादी

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० डिसेंबर २४ मंगळवार महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गेल्या आठवड्यात संपन्न झाला व त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.विधिमंडळाचे  हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरु…

विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का ? !! अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० डिसेंबर २४ मंगळवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला असून तीनही पक्षांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही व त्यानंतर आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून या…

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम.कृष्णा यांचे निधन !! वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास !!

बंगळुरू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० डिसेंबर २४ मंगळवार महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सोमनहल्ली मैल्लया कृष्णा यांचे आज (१० डिसेंबर) सकाळी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले.एस.एम.कृष्णा गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते.मध्यरात्री २.४५…

कुर्ला दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर !! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नातेवाईकांना…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० डिसेंबर २४ मंगळवार कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री बेस्ट बसने अनेक वाहनांना दिलेल्या धडकेत सात जणांचा मृत्यू झाला तर ३६ जण जखमी झाले आहेत.याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून…

सुरेश खैरनार आदर्श पोलीस पाटील राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१० डिसेंबर २४ मंगळवार संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे येथे दि.८ डिसेंबर २४ रविवार रोजी ईगल फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त काही कर्तुत्व संपन्न व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यात…

स्वामीनारायण मंदिर मूर्ती प्रतिष्ठापणा महोत्सवानिमित्ताने आजपासून १७ डिसेंबरपर्यंत अवजड वाहनांच्या…

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;- दि.१० डिसेंबर २४ मंगळवार शहरातील दूरदर्शन टॉवर भुसावळ रोडवरील श्री स्वामीनारायण मंदिर मूर्ती प्रतिष्ठापणा महोत्सव हा आजपासून दि.१० डिसेंबर ते १७ डिसेंबर २४ या कालावधीत संपन्न होणार आहे.सदरहू सदरील…

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० डिसेंबर २४ मंगळवार राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झालेले असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.सरकार स्थापन झाले असले…

दारुबंदीसाठी एल्गार !! महिलांनी गावात घेतले मतदान !!

नंदुरबार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०९ डिसेंबर २४ सोमवार राज्यातील अनेक गावांमध्ये दारु बंदीसाठी लढा सुरु असून दारुमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात व त्यामुळेच अनेक भागांमध्ये दारु बंदीसाठी महिलांचा एल्गार पाहायला…