Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
महाराष्ट्रातील तरुणीची बंगळुरूत हत्या !! तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला !!
बंगळुरू-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;-
दि.२८ मार्च २५ शुक्रवार
बंगळुरूतील एका फ्लॅटमध्ये महाराष्ट्रातील ३२ वर्षीय तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला असून तरुणीच्या पतीला हत्येच्या संशयावरून महाराष्ट्रातून ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिसांनी…
साकळी येथील प्रकाश जैन यांचा केरळ रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२७ मार्च २५ गुरुवार
तालुक्यातील साकळी येथील प्रगतीशिल शेतकरी प्रकाश गणेशमल जैन वय-६५ हे आपल्या कुटुंबासह केरळ राज्यात फिरायला गेले असता प्रवासा दरम्यान रेल्वेतून पडून त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची…
पाडळसे ग्रामपंचायत कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा एकदा संपावर !!
सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसे,ता.यावल (प्रतिनिधी) :-
दि.२७ मार्च २५ गुरुवार
तालुक्यातील पाडळसे येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा एकदा संप पुकारला असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या विविध कामांवर याचा विपरीत…
जळगाव जिल्ह्यातील २५० ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई ? !! जिल्हा परिषद प्रशासनाकडून नोटीसा…
सुरज सपकाळे,पोलीस नायक
जळगाव विशेष (प्रतिनिधी) :-
२७ मार्च २०२५ गुरुवार
१५ वा वित्त आयोग तसेच ग्रामपंचायतीकडे असलेला निधी वेळेत खर्च करण्याचे आदेश देऊनही विलंब केल्याप्रकरणी जिल्ह्यातील तब्बल २५० ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना…
“जो भाजपच्या विरोधात जाईल त्याच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे” !! अंबादास दानवे यांचे…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ मार्च २५ बुधवार
राज्यात अनागोंदीची स्थिती असून सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत.कायदा सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे.राज्यात रोज २२ बलात्कार आणि ४५ विनयभंगाच्या घटना घडत आहेत तसेच आरोपींवर कारवाई…
१ एप्रिल पासून जिवंत सातबारा मोहीम आता संपूर्ण राज्यभर राबविली जाणार !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२५ मार्च २५ मंगळवार
सातबाऱ्यावर असलेल्या मयताच्या नावांमुळे अनेकांना खरेदी-विक्री व्यवहार तसेच कर्ज प्रकरण यासह अनेक प्रकरणात अडचणींना तोंड द्यावे लागत असून सातबाऱ्या वरील ही अडचण दूर करण्यासाठी…
विश्व युवा संकल्प फाउंडेशनतर्फे शेतकऱ्यांना मोफत किसान सभा कार्डचे वाटप !!
धुळे-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ मार्च २५ मंगळवार
येथील शासकीय स्वनिर्माण विश्व युवा संकल्प फाउंडेशनतर्फे काल दि.२४ मार्च २५ रोजी येथील देवपूर परिसरातील एकविरा मंदिर या ठिकाणी किसान सभा कार्ड प्रोजेक्ट बाबत सभेचे आयोजन करण्यात…
दहिगाव शिवारात बिबट्याचे लाईव्ह दर्शन !! ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ मार्च २५ मंगळवार
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या दहिगाव,जामुनझिरा,सावखेडासिम व मोहराळा शिवारात बिबट्याचे लाईव्ह दर्शन झाल्यामुळे सदरील बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील शेतकरी व…
डोंगर कठोरा विकास सोसायटीच्या निवडणुकीत जुन्या व नव्यांचा संगम !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ मार्च २५ सोमवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन २०२५-२०३० या कालावधी करिताची निवडणूक काल दि.२३ मार्च रविवार रोजी पार पडली.सदरील…
“आगामी सण उत्सव शांततेत व सामाजिक सलोखा जपून साजरे करण्यासोबत सोशल मीडियाचा जबाबदारीपूर्वक…
सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसा,यावल (प्रतिनिधी) :-
आगामी येणारे सण उत्सवच्या निमित्ताने तालुक्यातील फैजपूर येथील शुभ दिव्य मंगल कार्यालयामध्ये शांतता कमिटीची मीटिंग नुकतीच घेण्यात आली.यावेळी फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक…