Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक विद्यालयात रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ मार्च २५ सोमवार
तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक विद्यालयाच्या सन २००५-०६च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच पार पडला.सदर मेळाव्यात एकूण ४५ माजी विद्यार्थ्यांनी…
तांदलवाडी येथे रमजान रोजा इफ्तीयार पार्टीचे आयोजन
रावेर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ मार्च २५ सोमवार
तालुक्यातील तांदलवाडी येथे काल दि.२३ मार्च रविवार रोजी महा एकता फाउंडेशन व निभोरा पोलिस स्टेशनतर्फे तसेच ऐनपुर तालुका रावेर येथील जेष्ठ समाजसेवक हाजी रफीक शेठ यांच्या संयुक्त…
दहिगाव येथे २४ मार्च पासुन अखंड हरिनाम सकीर्तन सप्ताहाचे आयोजन !!
यावलपोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ मार्च २५ सोमवार
तालुक्यातील दहिगाव येथील श्री महादेव मारुती मंदिर वर्धापन दिनानिमित्त दि.२४ मार्चपासून अखंड हरिनाम संकीर्तन व भागवत कथा पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाचा लाभ…
भडगाव येथील लोकन्यायालयात वादपूर्व तसेच प्रलंबित ६३ प्रकरणांचा निपटारा !! तर ४४ लाख १ हजार ३१…
जावेद शेख,पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२४ मार्च २५ सोमवार
येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांचे निर्देशानुसार तालुका विधि सेवा समिती भडगाव व वकील संघ भडगाव यांचे…
श्रीक्षेत्र डोंगरदा येथे रंगला २८ वर्षांपूर्वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ मार्च २५ रविवार
तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी पाडा असलेल्या श्रीक्षेत्र डोंगरदा येथे दि.२२ मार्च शनिवार रोजी डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय येथील १९९६-९७…
न्या.यशवंत वर्मा यांच्या घरात अर्धवट जळालेल्या नोटांचा ढीग !! सर्वोच्च न्यायालयाने जारी केला Video…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;-
दि.२३ मार्च २५ रविवार
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असून १४ मार्च रोजी वर्मा यांच्या निवसस्थानी आग लागल्यानंतर तेथे रोख रक्कम सापडली होती.याबाबत अधिकृत…
“अजित पवारांनी डोळे तपासण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे असे वाटते” !! इफ्तार पार्टीतील विधानावर…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ मार्च २५ रविवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार काल मुंबईत एका इफ्तार पार्टीला उपस्थिती लावली होती.यावेळी आपल्या भाषणात त्यांनी रमजानचे बंधुत्वाचा
“देशभक्त व्यक्तीला कोणी त्रास दिला तर त्याला सोडणार” !! अजित पवारांच्या इफ्तार पार्टीतील…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ मार्च २५ रविवार
राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाची कबर आणि नागपूर हिंसाचारामुळे तणावाचे वातावरण असून राज्यात दोन गटात तणावाची पार्श्वभूमी असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी
“कोणाबरोबरही अशी दुर्दैवी घटना घडू नये” !! नागपूर हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या…
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ मार्च २५ रविवार
नागपुरात सोमवारी दोन गटात उसळलेल्या हिंसाचारात इरफान अन्सारी वय ३८,रा.गरीब नवाज नगर या तरुणाचा मृत्यू झाला असून हिंसाचाराच्या दिवशी इरफानला जमावाने मारहाण केल्यानंतर तो
किनगाव येथील इंग्लिश स्कूलमध्ये लेफ्टनंट चैतन्य पाटील यांचा सत्कार !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ मार्च २५ शनिवार
तालुक्यातील किनगाव येथील सामाजिक कार्यकर्ते लोटन हरचंद पाटील व काशिनाथ हरचंद पाटील यांचे नातू मुलीचा मुलगा तसेच कवी नितीन लोटन पाटील,रणजीत पाटील व प्रफुल्ल पाटील यांचे भाचे चैतन्य…