Just another WordPress site

आदिवासी पारधी क्रांती संघटना प्रदेक्षाध्यक्षपदी मुकेश साळुंके यांची फेरनिवड

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ सप्टेंबर २४ मंगळवार आदिवासी पारधी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेची कार्यकारिणी बैठक नुकतीच संपन्न होवुन संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी मुकेश साळुंके यांची पुनश्च निवड करण्यात आली…

उरण कंठवळी गावातील सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर यांना राज्यस्तरीय कर्तुत्व गौरव पुरस्कार

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार डोंगर परिसरात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या विविध समस्यांना शासनस्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे उरण कंठवळी गावातील सामाजिक…

पाणदिवे येथील हुतात्मा स्मारकात बांधकाम मटेरियल ठेवलेप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची नितेश…

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार उरण तालुक्यातील ग्रामपंचायत पिरकोन हद्दीतमधील मौजे पाणदिवे येथील हुतात्मा स्मारक पाणदिवे येथे अशोक शेडगे या व्यक्तीने हुतात्मा स्मारक पाणदिवे येथे जल…

उलवेच्या कुलस्वामिनीचे २ ऑक्टोबर रोजी होणार उत्साहात आगमन

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत व आम्ही उलवेकर मित्र मंडळ तसेच आम्ही उलवेकर महिला मंडळ,महेश स्पोर्ट्स क्लब शेलघर यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा उलवेमध्ये…

इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने कॉम्रेड सीताराम येचुरी यांना आदरांजली

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) ;- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व पक्षाचे सर्वोच्च नेते कॉम्रेड सीताराम येचुरी यांना काल दि.२२ सप्टेंबर रविवार रोजी इंडिया आघाडी व…

यावल तालुका भाजयुवा मोर्चा कार्यकारणी जाहीर !! तालुका अध्यक्षपदी सागर कोळी यांची फेरनिवड !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार भारतीय जनता पक्षाच्या पुर्व विभागाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे व भाजयुमोचे जळगांव जिल्हा अध्यक्ष निलेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमोच्या यावल तालुका अध्यक्ष…

प्रलंबीत व चतुर्थ श्रेणीसाठी राज्यातील कोतवाल २६ सप्टेंबरपासुन बेमुदत संपावर

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार मागिल ६० वर्षापासुन कोतवालांच्या प्रलंबित मागण्या धुळखात पडलेल्या असून सदरील मागण्या मान्य न झाल्यास येत्या दि.२६सप्टेंबर २४ गुरुवारपासून कोतवाल संघटनेच्या वतीने मुंबईत आझाद…

यावल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्वच्छता अभियान

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह.समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमा अंतर्गत महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या संध्या सोनवणे…

यावल येथे विषारी सर्पदंशाने महीलेचा दुदैवी मृत्यू

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार येथील गाडगेनगर परिसरात राहणाऱ्या एका महीलेच्या घरात शिरून विषारी सापाने दंश केल्याने तिचा मृत्यु झाल्याची घटना नुकतीच घडली असुन या घटनेची यावल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.…

रावेर विधानसभा क्षेत्रातील सहस्त्रलिंग पेसा गावात डॉ.कुंदन फेगडे यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२३ सप्टेंबर २४ सोमवार येथील नगर परिषदचे माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जळगाव जिल्हा सरचिटणीस डॉ कुंदन फेगडे यांनी नुकतीच रावेर विधानसभा मतदार संघातील सहस्त्रलिंग या गावाला भेट…