Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
साकळी येथील अयमन फातिमा हिचे पाच रोजे पुर्ण !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ मार्च २५ शनिवार
तालुक्यातील साकळी येथील हाजी अयुब खान गफूर खान यांची नात तसेच अहसान फ्रुट कंपनीचे असलम खान व सामाजिक कार्यकर्ता वसीम खान अयुब खान यांची पुतणी अयमन फातिमा अमजद खान (वय ७ वर्ष) हिने…
देशमुख महाविद्यालयात ‘समकालीन समाजात सामाजिक शास्त्रांची भूमिका’ या विषयावर राष्ट्रीय…
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१५ मार्च २५ शनिवार
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ.रजनीताई नानासाहेब देशमुख कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेमिनार नुकताच संपन्न झाला. कवयित्री…
जाहीद जाकिर मनियार या पाच वर्षाच्या मुलाने ठेवले दोन रोजे !!
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
सध्या मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना चालू असून या रमजान महिन्याचे मुस्लिम धर्मामध्ये महत्वपूर्ण असे स्थान आहे.दरम्यान या पवित्र रमजान महिन्यात रोजे धरण्याची प्रथा असून यात…
डांभुर्णी येथे दि.२१ पासून किशोरी मोहिनी दीदी यांचे संगीतमय श्रीमद् भागवत कथा वाचन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
दि.१५ मार्च २५ शनिवार
तालुक्यातील डांभुर्णी येथे शुक्रवार दि.२१ मार्च ते शुक्रवार दि.२८ मार्च या कालावधी पर्यंत किशोरी मोहिनी दीदी यांचे संगीतमय श्रीमद् भागवत कथा वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले…
यावल तहसील कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्ताने हिरकणी कक्षाची स्थापना !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ मार्च २५ शनिवार
येथील तहसील कार्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यावल-रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून नुकतीच हिरकणी कक्षाची स्थापना कऱण्यात…
बिबट्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता दक्षता बाळगण्याबाबत वन विभागाचे आवाहन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ मार्च २५ शनिवार
तालुक्यातील साकळी शिवारात एका बिबट्याने सात वर्षाच्या मुलाचा बळी घेतल्यानंतर तालुक्यात बिबट विषयी परिसरात सर्वसामान्य नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान बिबट्या…
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ मार्च २५ शनिवार
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली असून “आमच्याकडे या,आम्ही…
“आम्ही नागरिकांसाठी केवळ ‘खाकी’ आहोत.” !! “आता आडनाव नाही फक्त…
बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ मार्च २५ गुरुवार
पोलिसांनी एकमेकांना आडनावाऐवजी केवळ नावानेच हाक मारावी असा उपक्रम बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अलीकडेच बीडमध्ये सुरू केला असून या उपक्रमाचे चांगले परिणाम दिसू
मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी व अधिकारीवर्ग पहिल्या दिवशी एका शाळेला भेट देणार !! काय आहे शिक्षण…
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ मार्च २५ गुरुवार
राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,मंत्री,लोकप्रतिनिधी यांच्यासह अधिकारीवर्ग आता शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी किमान एका शाळेला भेट देणार आहेत.शालेय शिक्षण विभागाने शंभर शाळांना भेट…
फेसबुकवर मैत्री अन् ‘तो’ व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी !! महाविद्यालयीन तरुणीवर ७ जणांचा दीड वर्षे…
गुजरात-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ मार्च २५ गुरुवार
एका २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर जवळपास ७ मुलांनी गेले दीड वर्षे शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.बलात्कार करणारेही महाविद्यालयीन विद्यार्थी असून त्यांनी…