Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
पालकमंत्र्यांच्या हस्ते आदिवासी आश्रमशाळांचा शाळा सुन्दर शाळा पुरस्कार सोहळा संपन्न !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ मे २५ सोमवार
आदिवासी आश्रमशाळा व वस्तीगृह व्यवस्थापनात गुणवत्ता,नवोन्मेष व डिजिटल शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या आश्रमशाळांचा माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत प्रथमच गौरव करण्यात आला असून…
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान तालुकास्तरीय प्रतियोगिता पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ मे २५ सोमवार
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा २ तसेच तालुकास्तरीय व्हिडिओ निर्मिती व नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ अंतर्गत पारितोषिक वितरण कार्यक्रम पंचायत समिती येथे नुकताच संपन्न झाला.…
दहीगाव शिवारात बिबट्याने कुत्रा व बकरी लांबविली !! वन अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान शेतकऱ्यांना…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ मे २५ सोमवार
तालुक्यातील दहिगाव शिवारात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले असून मेंढपाळांची बकरी व कुत्रा लांबविण्याचा प्रकार नुकताच घडला असून घटनास्थळी वनविभागीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी…
हवेत स्वप्न दाखवून अपयशी ठरण्यास संपूर्ण सरकार जबाबदार !! रोहित पवारांचा सरकारवर निशाणा !!
अहिल्यानगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०३ मे २५ शनिवार
महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन सरकार मधीलच अनेक मंत्र्यांकडून आक्षेप घेतला जात असून लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदीवर उघड…
कचऱ्याच्या ढीगाऱ्यास लागलेल्या आगी दरम्यान व्यायामशाळा तरुणांचे प्रसंगावधान व नगरपरिषदेच्या…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०३ मे २५ शनिवार
केन्द्र शासनाचा स्वच्छतेबाबतचा उत्कृष्ठ पुरस्कार मिळवलेल्या नगरपरिषदच्या कार्यक्षेत्रात शहरातील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या आवारात फेकलेल्या कचऱ्याच्या ढीगाराने दोन…
यावल-चोपडा महामार्गावर कोसळलेल्या झाडात कार घुसल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०३ मे २५ शनिवार
तालुक्यातील बुऱ्हाणपुर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर चिंचोली गावाजवळ रात्री २ ते २.३० वाजेच्या सुमारास गुजरातकडून भुसावळला लग्न संमारभास जाणाऱ्या मंडळीचे वाहन क्र-जी जे ०५ जेई ८०७१ या…
महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व आदिवासी विभागाचा ७४६ कोटी रुपयांचा निधी ‘लाडकी बहीण’…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०३ मे २५ शनिवार
महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा इतर योजनांना आणि विकासकामांना फटक बसत असल्याची ओरड आधीपासून होत होती मात्र आता लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागाचा निधी वळवल्याची माहिती…
यावल येथे भाजपातर्फे जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०३ मे २५ शनिवार
तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी देशात जातनिहाय जनगनणेचा निर्णय घेतल्याबद्दल यावल-रावेर मतदार संघाचे आमदार अमोल जावळे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी…
यावल येथील तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक तेजस पाटील शासनाच्या युवा पुरस्काराने सन्मानित !!
यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०२ मे २५ शुक्रवार
येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे माजी उपसभापती तथा संचालक तेजस धनंजय पाटील यांना काल दि.०१ मे गुरुवार रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाचा जिल्हा…
डोंगर कठोरा येथे कामगार दिनानिमित्ताने विविध क्षेत्रातील कामगारांचा सत्कार !!
यावल-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०१ मे २५ गुरुवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे काल दि.०१ मे गुरुवार रोजी कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने ग्रामपंचायतीच्या वतीने तलाठी,वीज,कृषी,आरोग्य,पोस्ट,ग्रामपंचायत या…