Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन प्रा.लि.कंपनीचा महामार्गाच्या पॅचवर्क व डांबरामध्ये कोट्यावधीचा घोटाळा !!
रत्नागिरी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.११ मार्च २५ मंगळवार
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या मेसर्स आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन प्रा.लि.कंपनीने मुंबई गोवा महामार्गासह इतर काही ठिकाणच्या रस्त्यांना डांबर न…
शिरागड-कोळन्हावी येथील भोनक-मानकी नदीवरील बंधाऱ्याच्या पुलासाठी केंद्रीय जलशक्तीमंत्री यांना निवेदन
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० मार्च २५ सोमवार
तालुक्यातील शिरागड-कोळन्हावी दरम्यान असलेल्या मानकी-भोनक नदीवर बंधारा कम पुल व्हावा या मागणीचे निवेदन केंद्रीय जलशक्तीमंत्री सि.आर.पाटील हे जळगाव दौऱ्यावर असतांना भाजपा वैद्यकीय…
यावल परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण !! वनविभागाकडून सतर्कतेचे आवाहन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० मार्च २५ सोमवार
मागील गेल्या दोन-तीन दिवसांपासून वन विभागाच्या अथक शोध मोहीमेनंतर देखील बिबट्या मिळून आला नसुन शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांमध्ये मात्र बिबट्या जंगला फिरत असल्याची दहशत अद्याप कायम…
बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावलेल्या आदिवासी बालकाच्या कुटुंबास मिळणार शासनाची मदत !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०८ मार्च २५ शनिवार
तालुक्यातील साकळी शिवारातील एका शेतकऱ्याच्या बागेत काल दुपारच्या वेळेस शेतात मोलमजुरी करणाऱ्या आपल्या आईसोबत असलेल्या ७ वर्षीय बालकाचा बिबटयाने केलेल्या हल्ल्यात अत्यंत दुदैवी असा…
“संत ज्ञानेश्वर,तुकारामांच्या यादीत बालाजी तांबे कसे”? !! वारकरी संप्रदायातून उपस्थित…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ मार्च २५ शनिवार
वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या पादुकादर्शन सोहळ्यात संतांच्या यादीत डॉ.बालाजी तांबे यांचा समावेश करण्यात आला असून संतांच्या यादीत तांबे यांचा समावेश कसा होऊ शकतो ? असा प्रश्न वारकरी…
अनैतिक संबंध तोडण्यास नकार दिल्याने प्रियकर व दोन मैत्रिणींनी मिळून प्रेयसीला ३० फूट खोल दरीत फेकले…
तामिळनाडू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ मार्च २५ शनिवार
देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत असून आता तामिळनाडूच्या सालेम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.सालेम
“भारताचा भांडाफोड झाला,अमेरिकेची लूट आता थांबेल” !! आयातशुल्कावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ मार्च २५ शनिवार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शुक्रवारी म्हणाले की,भारत आमच्याकडून खूप जास्त आयातशुल्क वसूल करतो.इतके की तुम्ही भारतात काहीही विकू शकत नाहीत. आता भारताचा कुणीतरी…
“शिवरायांचा अवमान करणाऱ्या भाजपा खासदाराला अटक का नाही” ? !! राऊतांचा व्हिडीओ शेअर करत…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ मार्च २५ शनिवार
समाजवादी पार्टीचे नेते आणि मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर मोठा वाद झाला होता. विधानसभेत झालेल्या गोंधळानंतर त्यांचे निलंबन…
राज्यातील ‘ट्रिपल सीट’ सरकार औरंगजेबाच्या विचाराचे !! काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा…
अहिल्यानगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ मार्च २५ शनिवार
राज्यातील ‘ट्रिपल सीट’ सरकार हे जुलमी सरकार असून ते औरंगजेबाच्या विचाराने चालत आहे.आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखे लढायचे आहे या माध्यमातून पुन्हा…
रोहा-इंदरदेव येथील वणव्यात ४८ घरे जळून खाक !! मोठ्या प्रमाणात वित्तहानी,सुदैवाने जीवित हानी टळली !!
अलिबाग-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०७ मार्च २५ शुक्रवार
रोहा तालुक्यात इंदरदेव येथील धनगरवाडी येथील ४८ घरे वणव्यात जळून खाक झाली असून या दुर्घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.वणवा नेमका कसा लागला…