मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ फेब्रुवारी २५ गुरुवार पुणे शहरातील स्वारगेट येथील बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये एका तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना