Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
पाडळसे गावातील RO पाणी प्रकल्प बंदमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप !! जबाबदारांवर कारवाईची…
सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :-
दि.०७ एप्रिल २५ सोमवार
तालुक्यातील पाडळसे येथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून ६.४० लाख रुपये खर्चून RO (रिव्हर्स…
एकाच झाडावर ३०० जातीचे आंबे पिकवतोय कलीम खान हा मँगो मॅन !!
उत्तर प्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०७ एप्रिल २५ सोमवार
भारतात आता आंब्याचा मोसम सुरू झाला असून बाजारात आंब्यांच्या पेट्या दिसू लागल्या आहेत यात विविध राज्यातून येणाऱ्या आंब्यांना प्रचंड मागणी असते.आंबा बागायतदारांना तर या काळात…
फेस रीडिंग हजेरीबाबत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन !!
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.०७ एप्रिल २५ सोमवार
येथील ग्रामीण विभागात आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाने फेस रिडींग व बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करून बायोमेट्रिक व फेस रिडींग हजेरी केली नाही…
निरोप समारंभात भाषण करतांना स्टेजवरून खाली कोसळून विद्यार्थीनीचा मृत्यू !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०७ एप्रिल २५ सोमवार
देशात अनेक वर्षांपासून हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या हृदयविकाराच्या झटक्याने तरुण आणि मुलांसह अनेकांना आपले प्राण गमवावे लागले
पाडळसे येथे तरुणाईच्या पुढाकारातून “गाव आपला-उत्सव आपला” हा एकतेचा संदेश देत रामनवमी…
सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :-
दि.०७ एप्रिल २५ सोमवार
तालुक्यातील पाडळसे येथे काल दि.६ एप्रिल २५ रोजी प्रभू श्रीराम नवमीचा उत्सव अतिशय भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला.विविध व सर्व जाती-धर्मातील…
अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा संघटना प्रदेश जनसंपर्क मंत्रीपदी दिपक पाटील यांची नियुक्ती !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ एप्रिल २५ सोमवार
तालुक्यातील मनवेल येथील रहीवाशी व यावल पंचायत समितीचे माजी प्रभारी सभापती दिपक नामदेव पाटील यांची राष्ट्रीय पातळीवर समाजहिताचे लक्षवेधी कार्य करणारी अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा…
‘राष्ट्र प्रथम’ हेच आमचे तत्व आणि हीच आमची विचारधारा !! आ.अमोल जावळे यांनी भाजपा स्थापना…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०७ एप्रिल २५ सोमवार
रावेर-यावल विधानसभा मतदार संघाचे आमदार अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थित काल दि.६ एप्रिल २५ रोजी भारतीय जनता पक्ष स्थापना दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
दरम्यान…
चोरट्यांच्या मारहाणीत बाप-लेकाचा मृत्यू तर महिला जखमी !! दोन आरोपींना अवघ्या १२ तासात अटक !!
शिर्डी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०६ एप्रिल २५ रविवार
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस काकडी ता.कोपरगाव शिवारातील दिघे वस्ती येथे काल शनिवारी पहाटे वडील व मुलाची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली असून या घटनेत मुलाची आई…
लग्न होण्याआधीच तुटली आयुष्याची दोरी !! रोलर कोस्टरचा स्टँड तुटल्याने तरुणीचा मृत्यू !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०६ एप्रिल २५ रविवार
एक तरुणी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासह वॉटर पार्कमध्ये गेली होती मात्र तेथील झोपाळ्याचा स्टँड तुटल्याने खाली पडून या तरुणीचा मृत्यू झाला असून यावेळी तरुण आणि तरुणी दोघेही झुल्यावर…
“…तर वक्फ विधेयक कचरा कुंडीत फेकून देऊ” !! वक्फ बोर्ड सुधारणा विधेयका वरून तेजस्वी यादव यांचा जोरदार…
बिहार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०६ एप्रिल २५ रविवार
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाले असून आता या विधेयकाचे रुपांतर कायद्यात केले जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मान्यता दिल्यानंतर…