Just another WordPress site

तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या १८ जणांकडून १४ लाख १६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त !!

राहाता-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० फेब्रुवारी २५ गुरुवार शहराजवळील साकुरी येथील ऍ़क्टीव्ह सोशल क्लबमध्ये रमी पत्त्याचे नावाखाली तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या १८ जणांकडून १४ लाख १६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा व…

पंतप्रधान मोदींच्या पदवीचा वाद दिल्ली उच्च न्यायालयात !! पंतप्रधान मोदींच्या पदवीबाबत माहिती देण्यास…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० फेब्रुवारी २५ गुरुवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीची माहिती जाहीर केली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करत थेट दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवर बुधवारी झालेल्या…

पाडळसे येथे शिवजयंती उत्साहात साजरी

सुरज सपकाळे,पोलीस नायक पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :- दि.१९ फेब्रुवारी २५ बुधवार तालुक्यातील पाडळसे येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज दि.१९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ फेब्रुवारी २५ बुधवार १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.शिवप्रेमी यानिमित्ताने विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

‘बुलेट’ चालवली म्हणून दलित तरुणाला मारहाण !! पोलिसांकडून तीन जणांना अटक !!

तामिळनाडू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ फेब्रुवारी २५ मंगळवार
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे राज्य संचालक यांनी सोमवारी तमिळनाडू राज्यातील शिवगंगा जिल्ह्यातील एका तरुणाची चौकशी केली व तो एका जातीय हल्ल्यात जखमी झाला होता.मदुराई

तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षपदी श्रीकांत मोटे तर उपाध्यक्षपदी गिरीश महाजन व जगदीश…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१८ फेब्रुवारी २५ मंगळवार येथे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाशी सलग्न असलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या विभागात कार्यरत संघाची यावल तालुका कार्यकारणी नुकतीच…

“पप्पाने मम्मीला मारले आणि…” लहान मुलीने काढलेल्या चित्रामुळे उलगडले खुनाचे रहस्य !!

उत्तर प्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ फेब्रुवारी २५ मंगळवार उत्तर प्रदेशच्या झाशीमधील शिव परिवार कॉलनीमधील एका विवाहित महिलेचा सोमवारी संशयास्पदरितीने मृत्यू झाला.महिलेच्या आई-वडिलांनी सासरच्या लोकांवर छळ केल्याचा आरोप केला मात्र…

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांच्या नावाची घोषणा !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ फेब्रुवारी २५ मंगळवार ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड करण्यात आली असून सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून १९ फेब्रुवारी

भाजपा आमदारांनी सरकारी कागद फाडून अध्यक्षांच्या दिशेने भिरकावले !! विरोधी पक्षनेत्यांसह चौघांचे…

पश्चिम बंगाल-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ फेब्रुवारी २५ मंगळवार भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा विरोधी पक्षनेत्यांसह एकूण चार आमदारांचे महिन्याभरासाठी निलंबन करण्याचा निर्णय पश्चिम बंगालचे विधानसभा अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांनी सोमवारी…

चेंगराचेंगरी ते आगींचे सत्र !! आतापर्यंत ‘या’ दुर्देवी घटनांनी महाकुंभ राहिला चर्चेत… !!

प्रयागराज-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ फेब्रुवारी २५ मंगळवार महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या दरम्यान चेंगराचेंगरी घटना घडली होती.यात चेंगराचेंगरी ते आगींचे सत्र तसेच आतापर्यंत ‘या’ दुर्देवी घटनांनी महाकुंभ राहिला चर्चेत…पाहूया