Just another WordPress site

यावल येथे उद्या गुरूपौर्णिमा निमित्ताने महर्षी व्यास मंदीरात महापुजा व दुग्धाभिषेक कार्यक्रमाचे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० जुलै २४ शनिवार येथे गुरु पौर्णिमा निमित्ताने उद्या दि.२१ जुलै रविवार रोजी येथील प्रसिद्ध महर्षी व्यास मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विश्वस्तांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…

‘एक पेड मॉं के नाम’ मोहीमेअंतर्गत आमदार राजु भोळे यांच्या हस्ते चार हजार रोपांचे मोफत…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० जुलै २४ शनिवार यावल वनविभाग व उमेद स्किल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागरीकांना विविध जातीचे सुमारे ४ हजार रोपांचे मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम आमदार राजुमामा भोळे व उप वन…

विशेष लेख-“मूलांच्या घरची भाषा शिकायचे माध्यम बनते तेव्हा……! – सौ.ज्योती…

सौ.ज्योती लक्ष्मण जाधव,(प्राथमिक शिक्षिका) जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० जुलै २४ शनिवार तालुक्यातील काळाडोह या आदिवासी वस्तीतील पावरा जमातीच्या या प्राथमिक शाळेत मी शिकविते व या माझ्या शाळेतील मुलांची बोलीभाषा ही पावरी असून…

चोपडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश –…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० जुलै २४शनिवार माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी काळात होवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चोपडा विधानसभा मतदारसंघातील साकळी,दहिगाव,सावखेडा या ठिकाणी…

यावल येथील जश्ने ए पैरहन कमेटी अध्यक्षपदी शेख फारूख मुन्शी,उपाध्यक्षपदी शकील खान तर सचिवपदी हाजी…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२० जुलै २४ शनिवार येथील शंभर वर्षाची परंपरा असलेले व हिन्दू मुस्लीम बांधवांच्या श्रध्देचे प्रतिक असलेल्या जश्ने ए पैरहन शरीफ डोलीची मिरवणुक यावर्षी काल दि.२१ जुलै रविवार रोजी डांगपुरा मोहल्ला…

विशेष लेख-“करील मनोरंजन जो मूलांचे,जडेल नाते प्रभुशी तयाचे”- सौ.ज्योती लक्ष्मण जाधव

ज्योती लक्ष्मण जाधव (प्राथमिक शिक्षिका) पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ जुलै २४ शुक्रवार ज्ञानरचनावाद "करील मनोरंजन जो मूलांचे,जडेल नाते प्रभुशी तयाचे" या साने गुरुजीच्या ओळी आहेत.या ओळी प्रत्येक मुलांना अध्ययन अनुभव देतांना आपण…

डिगंबर तायडे व त्यांच्या पत्नी सौ.शकुंतला तायडे “आयकॉन ऑफ नेशन ” पुरस्काराने सन्मानित

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१८ जुलै २४ गुरुवार जळगाव जिल्ह्यातील डोंगर कठोरा या सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या एका लहानशा खेडेगावातील सुपुत्र व रिटायर्ड सिव्हील इंजीनीयर, एम.एम.आर.डी.ए.मुंबई तसेच आपल्या गायनाच्या सातत्यपूर्ण…

विशेष लेख : मूल्यवर्धन कार्यक्रमानूसार जबाबदार संवेदनशील व कर्तबगार नागरिक बनावे- सौ.ज्योती जाधव

ज्योती लक्ष्मण जाधव -(प्राथमिक शिक्षिका) पोलीस नायक न्यूज (वृत्तसेवा) :- दि.१८ जुलै २४ गुरुवार राज्यशासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन आयोजित मूल्यवर्धन कार्यक्रम २०१७ नुसार शालेय शिक्षण विभागामार्फत संपूर्ण राज्यात प्रशिक्षण आयोजित…

यावल तालुक्यात दमदार पावसामुळे सातपुडा पर्वताच्या रांगेतील हरिपुरा,वड्री व मोरधरण ओव्हरफ्लो

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ जुलै २४ मंगळवार यावल तालुक्यात सर्वत्र मागील दोन दिवसापासून पाऊसांची रिपरीप सुरू असुन तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले धरण हे ओव्हरफ्लो झाली आहेत. दरम्यान…

भालोद उपसरपंचपदी भाजपाच्या प्रतिभा कुंभार यांची बिनविरोध निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१६ जुलै २४ मंगळवार तालुक्यातील भालोद ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रतिभा कुंभार यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.दरम्यान कुंभार समाजातील महिला सदस्या प्रतिभा कुंभार यांची उपसरपंचपदी…