Just another WordPress site

तलावात आढळले तीन मृतदेह !! तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरात खळबळ !!

धाराशिव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ जानेवारी २५ मंगळवार तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील पुलाखाली तीन मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे यामध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. मृतदेह दोन दिवसांपूर्वी पाण्यात पडल्याचा…

“देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम” !! प्रणिती शिंदेंचे टीकास्त्र

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ जानेवारी २५ सोमवार देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम आहेत अशी टीका काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागल व  त्यानंतर महायुतीला

घराच्या छतावर अभ्यास करणाऱ्या मुलीला माकडाने दिला धक्का !! खाली पडून १० वीतल्या मुलीचा मृत्यू !!

बिहार-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ जानेवारी २५ सोमवार माकडाने धक्का दिल्यामुळे इयत्ता १० वीत शिकणाऱ्या मुलीचा घराच्या छतावरून पडून मृत्यू झाल्याची बातमी बिहारच्या सिवान शहरातून आली आहे.भगवानपूर हाट पोलीस ठाणे अतंर्गत येणाऱ्या माघर…

सांगलीत १०० रुपयांचे स्क्रिन गार्ड ५० रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाची हत्या !! तीन जणांना अटक !!

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ जानेवारी २५ सोमवार अवघ्या १०० रुपयांच्या मोबाइल स्क्रीन गार्ड खरेदीच्या वादातून एका तरुणाचा सांगलीत खून करण्यात आला असून या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. विपुल अमृतपुरी गोस्वामी असे हत्या…

डोंगर कठोरा येथे प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

यावल-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ जानेवारी २५ रविवार तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आज भारतीय प्रजासत्ताकदिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद मराठी मुला-मुलींची शाळा येथील जिल्हा परिषद…

सरसंघचालक मोहन भागवत यांनी उलगडला ध्वजारोहणाचा अर्थ तसेच शाश्वत धर्माचा अर्थ !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ जानेवारी २५ रविवार सरसंघचालक मोहन भागवत यांनी भिवंडी या ठिकाणी ध्वजारोहण केले त्यानंतर आपल्या भाषणात त्यांनी धर्माची व्याख्या सांगितली असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेही नाव त्यांनी घेतले तसेच त्यांनी…

“लाडक्या बहिणींचे ३० लाख अर्ज बाद होणार या अपप्रचारावर विश्वास ठेऊ नये” !! महिला व…

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ जानेवारी २५ रविवार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला असून पहिल्या दिवशी १ कोटी ७ लाख महिलांना हा लाभ मिळाला तर दुसऱ्या दिवशी १ कोटी २५ लाख महिलांना लाभ…

१५ वर्षांचा प्रियकर आणि २२ वर्षांची प्रेयसी !! चार महिन्यांचे बाळ आणि माणुसकीला काळीमा फासणारा…

गुजरात-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ जानेवारी २५ रविवार गुजरातच्या वलसाड येथे एक धक्कादायक प्रकार घडला असून येथे एक २२ वर्षीय तरुणी तिचा चार महिन्यांचा मुलगा आणि अल्पवयीन प्रियकराबरोबर राहत होती.मात्र अल्पवयीन प्रियकराने तान्ह्या मुलाचा…

“लक्षात घ्या राजकारणात सर्वांचे दिवस येतात” !! संजय राऊतांचा अमित शाह आणि एकनाथ शिंदेंना मोठा इशारा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२५ जानेवारी २५ शनिवार विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले मात्र महायुतीला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हा विजय ईव्हीएमचा…

‘शेतकरी सगळ्यात मूर्ख’ !! वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे अजब विधान !!

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२५ जानेवारी २५ शनिवार महायुती सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते पण सत्ता स्थापन होताच राज्याचे अर्थमंत्री आणि