Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
सैफ अली खानवरील चाकूहल्ल्याप्रकरणी एक जण ताब्यात !! वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशी सुरू !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ जानेवारी २५ शुक्रवार
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे २.३० च्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला.हा हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसल्याचे प्राथमिक तपासाअंती सांगण्यात आले आहे.या
… राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना !! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ जानेवारी २५ शुक्रवार
मुंबईत काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्य निवडणूक आयुक्त पदाच्या उमेदवाराची शिफारस करण्याचे सर्वाधिकार देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने…
दूध भेसळीविरोधात राज्यभर सर्वेक्षण !! पिशवीबंद दुधाच्या ६८० व सुट्या दुधाच्या ३८२ नमुन्यांची तपासणी…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ जानेवारी २५ शुक्रवार
अन्न आणि औषध प्रशासनाने दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी १५ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात सर्वेक्षण मोहीम राबवली व त्याअंतर्गत विविध ठिकाणांहून दुधाचे १०६२ नमुने तपासणीसाठी घेण्यात…
लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार ? !! आदिती तटकरेंनी दिली…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ जानेवारी २५ शुक्रवार
विधानसभेच्या निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली व या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना १५०० रुपये देण्यात येतात. मात्र विधानसभा निवडणुकीच्या…
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा पहिला फोटो आला समोर !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ जानेवारी २५ गुरुवार
सैफ अली खानवर आज १६ जानेवारीला मध्यरात्री चोरट्याने हल्ला केला व या घटनेत अभिनेता गंभीर जखमी झाला आहे.सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्याची प्रकृती…
रत्नागिरी येथे प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले !! अवघ्या ४८ तासात हत्येचा छडा लावत पोलिसांनी…
रत्नागिरी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ जानेवारी २५ गुरुवार
आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करून आपण जणू काही केलेच नाही असे भासवणाऱ्या पत्नीनेच पतीचा आपल्या प्रियकराच्या साथीने गळा आवळून अत्यंत
… “सैफच्या मणक्यात अडीच इंचाचे चाकूचे टोक अडकले होते !! दोन शस्त्रक्रिया केल्या” !! अभिनेत्याच्या…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ जानेवारी २५ गुरुवार
अभिनेता सैफ अली खान याच्यावर आज प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्याला मध्यरात्रीच लीलावती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.त्याचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान याने
विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करुन ब्लॅकमेल करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाला अटक !!
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ जानेवारी २५ गुरुवार
नागपूरमध्ये एका ४७ वर्षांच्या मानसोपचार तज्ज्ञाला पोलिसांनी अटक केली असून हा मानसोपचार तज्ज्ञ त्याच्या विद्यार्थिनींना व माजी विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करत होता तसेच
सावखेडासिम येथे गुरांच्या गोठयात विषारी औषध सेवन करीत एकाची आत्महत्या !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ जानेवारी २५ गुरुवार
तालुक्यातील सावखेडासिम येथील ४२ वर्षीय इसमाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली असुन याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात…
कर्जत-जामखेड जवळ बोलेरो जीप विहिरीत पडून चार ठार !!
कर्जत-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ जानेवारी २५ गुरुवार
जामखेड जवळील जांबवाडी येथे मातकुळी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत काल बुधवार दि.१५ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास चार तरूण बोलेरो जीपने जामखेडकडे येत असतांना चालकाचा…