Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशावर शोककळा !! देशात सात दिवसांचा राष्ट्रीय…
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ डिसेंबर २४ शुक्रवार
भारताचे माजी पंतप्रधान,अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले असून वृद्धापकाळाने त्यांची दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्राणज्योत मालवली.
डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार !!
सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२५ डिसेंबर २४ बुधवार
डॉक्टर असल्याचे भासवून समीर ऊर्फ रिजवान ताजुद्दीन शेख (रा.आचार गल्ली,मुंब्रा) याने लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याच्या पीडित महिला डॉक्टरच्या फिर्यादीवरून कराड शहर…
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या !! मृतदेह बापगाव भागात फेकला !! आरोपी विशाल…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२५ डिसेंबर २४ बुधवार
बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती व त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.आता अशाच प्रकारची एक घटना कल्याणमध्ये घडली असून
“१५०० रुपयांच्या बदल्यात बहिणींच्या घरात दारूडे करण्याची सरकारची योजना” !! लाडकी बहीण योजनेवरून…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२५ डिसेंबर २४ बुधवार
लाडकी बहीण योजना यासह इतर मोठ्या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात महसूली तूट निर्माण झाली आहे व ही तूट भरून काढण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार…
“महाराष्ट्र जातीयवादी राज्य हे डोक्यात फिट करून ठेवा” !! भाजपा आमदाराचे विधान चर्चेत
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२५ डिसेंबर २४ बुधवार
गेल्या काही महिन्यांत विविध समाजांकडून आरक्षणाची मागणी करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील जातीय समीकरणांची वारंवार चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे राजकीय वर्तुळातून
भ्रष्टाचारामुळे न्यायालये चुकीचे निर्णय देतात !! सर्वसामान्यांना तिथे न्याय नाही तर फक्त तारखा…
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२५ डिसेंबर २४ बुधवार
न्यायपालिकेचे काम हे जनतेच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करणे आणि सरकार,नोकरशाहीला नियंत्रणात ठेवणे हे आहे मात्र असे होतांना दिसत नाही तसेच देशातील न्यायालयांची स्थिती अत्यंत वाईट…
सोन्याच्या हव्यासापायी सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून !! मृतदेहाचे तुकडे करून शौचालयाच्या शोष…
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ डिसेंबर २४ मंगळवार
सोन्याच्या हव्यासापोटी सालगड्याने आपल्याच शेत मालकाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार मोहोळ तालुक्यातील यल्लमवाडी येथे घडला.धक्कादायक बाब म्हणजे संशयित मारेकर्याने मृत शेतकऱ्याच्या…
“लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे २१०० रुपये नेमके कधी मिळणार ? मंत्री आदिती तटकरेंनी दिली…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ डिसेंबर २४ मंगळवार
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचे १५०० रुपये देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून राज्य सरकारने सांगितल्यानुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत
“सख्खा भाऊ पक्का वैरी” !! लहान भावाकडून मोठ्या दिव्यांग भावास मारहाण करून जीवे मारण्याची…
अकोला-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ डिसेंबर २४ मंगळवार
तेल्हारा शहरातील रहिवाशी हे दिव्यांग असून ते त्यांच्या वयोवृद्ध वडिलांसोबत सराफ लाईन परिसरात वास्तव्याला आहेत.सदरहू त्यांच्या दिव्यांग असल्याचा फायदा घेऊन त्यांचे लहान भाऊ कपिल…
“तांदूळ चोरल्याच्या संशयावरुन दलित माणसाला झाडाला बांधून मरेपर्यंत मारहाण” !!
छत्तीसगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ डिसेंबर २४ मंगळवार
तांदूळ चोरल्याच्या संशयावरुन एका दलित माणसाला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली असून या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे तर या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली