Just another WordPress site

राम शिंदे यांची विधान परिषद सभापती बिनविरोध निवड !! “राम शिंदे सर,क्लास कसा चालवायचा हे…” !!…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ डिसेंबर २४ गुरुवार विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीतर्फे भाजपचे राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.विधान परिषदेचे सभापतीपदी राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली यानंतर राज्याचे

मुंबईतील बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू !! मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ डिसेंबर २४ गुरुवार मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली व या घटनेत तब्बल १३ जणांचा मृत्यू झाला आहे.या मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे…

“हा भाजपाच्या ढोंगावरचा बुरखा फाटला आहे” !! अमित शाह यांच्या बाबासाहेब आंबेडकरांविषयीच्या…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ डिसेंबर २४ गुरुवार उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती व त्यानंतर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना टोला लगावला यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली यावेळी…

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आमदारांचे ‘ईव्हीएम हटवा’ आंदोलन !!

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ डिसेंबर २४ सोमवार ‘ईव्हीएम हटवा,देश वाचवा’, ‘संविधान वाचवा,ईव्हीएम हटवा’,‘ईव्हीएम सरकार हाय हाय’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारवर हल्ला…

“हो,मी नाराज आहे” !! मंत्रिपदापासून वंचित ठेवलेल्या भुजबळांचे वक्तव्य !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ डिसेंबर २४ सोमवार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे (अजित पवार) आणि महाराष्ट्रातील ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळल्याने त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे.मराठा

१८ वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक असल्यास वाहन जागच्या जागीच जप्त होणार !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ डिसेंबर २४ सोमवार १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा चालक आढळल्यास जागच्या जागीच वाहन जप्त करुन पोलिसांनी ताब्यात घ्यावे असे आदेश राज्य पोलिसांकडून नव्याने देण्यात आले आहेत. याशिवाय मालवाहतुकीसाठी २० वर्षे…

“आम्ही तीन पक्षांचे शेत नांगरून दिले व आमची वेळ आली तेव्हा बैलांसकट गडी घेऊन गेले” !! सदाभाऊ…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ डिसेंबर २४ सोमवार महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आहेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत व यानंतर मंत्रिमंडळ विस्तार १५…

ठाणे जिल्ह्यातून बनावट औषधांची रुग्णांना विक्री !! आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ डिसेंबर २४ सोमवार जिल्ह्यातील भिवंडी शहरातून बनावट औषधांची रुग्णांना विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून औषध प्रशासनाने एक कोटी ८५ लाख रुपयांचा साठा जप्त केला असून ही औषधे…

“पोलीस व्यवस्थेने बळी घेतला” !! सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यूनंतर जितेंद्र आव्हाडांचा गंभीर…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ डिसेंबर २४ सोमवार परभणी येथे १० डिसेंबर रोजी हिंसाचार झाला होता व त्यानंतर या प्रकरणी परभणी पोलिसांनी अटक केलेल्या ३५ वर्षीय सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा रविवारी परभणी जिल्हा कारागृहात न्यायालयीन…

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात २० नवे चेहरे,चार महिला व सहा राज्यमंत्री तर १७ जिल्ह्यांची पाटी कोरीच !!

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१६ डिसेंबर २४ सोमवार विधानसभा निवडणूक निकालानंतर तीन आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार रविवारी (१५ डिसेंबर) झाला.देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात विविध जाती-जमातीची समीकरण