Just another WordPress site

यावल नगर पालिका प्रभाग क्रमांक ८ब च्या निवडणुकीसाठी आज मतदान, मतदारांचा चांगला प्रतिसाद दुपार पर्यंत ५० टक्के मतदान

यावल-पोलीस नायक ( प्रतिनिधी) :-

दि.२० डिसेंबर २५ शनिवार

येथील नगरपालीकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दिनांक २० डिसेंबर २०२५ शनिवार रोजी प्रभाग क्रमांक ८ ब च्या राखीव ठेवण्यात आलेल्या निवडणुकीसाठी मतदान होत असुन सकाळ पासून मतदानाला सातोद रोड वरील जिल्हा परिषद मराठी शाळा एक व माध्यमिक कन्या शाळेच्या ईमारतीत तिन मतदान केन्द्रावर मतदानाला सुरूवात झाली असुन मतदानाला नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत असुन मतदान केंद्राबाहेर मोठया रांगा मतदारांच्या दिसुन येत आहे.

दरम्यान ३ हजार ३४ मतदारांची संख्या असलेल्या प्रभागाच्या उमेदवारांच्या निवडीसाठी दुपारच्या दोन वाजे पर्यंत ५० % टक्के वर मतदारांनी आपल्या मतदाना हक्क बजावल आहे.यावेळी महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सागर कुमार चौधरी यांच्यासाठी भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी,यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील,नगराध्यक्षपदाच्या उमेदवार छाया पाटील यांच्या आघाडीच्या घटक पक्षाचे उमेदवार व पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोविंद मधुकर बारी यांच्या करीता कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राकेश फेगडे,भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ रोहीणी उमेश फेगडे, कृउबाचे माजी सभापती नारायण चौधरी,जिल्हा परिषदचे माजी सदस्य आर जी पाटील (नाना),भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,भाजप यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी,सरचिटणीस भरत पाटील व ज्ञानेश्वर तायडे,भाजपाचे शहर अध्यक्ष राहूल बारी यांनी मतदान केन्द्रा बाहेर आपली उपस्थिती देवुन मतदारांना मतदानात सहभागी होण्याचे आवाहन केले .ल ( प्रतिनिधी ) येथील नगरपालीकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दिनांक २० डिसेंबर २०२५ शनिवार रोजी प्रभाग क्रमांक ८ ब च्या राखीव ठेवण्यात आलेल्या निवडणुकीसाठी मतदान होत असुन सकाळ पासून मतदानाला सातोद रोड वरील जिल्हा परिषद मराठी शाळा एक व माध्यमिक कन्या शाळेच्या ईमारतीत तिन मतदान केन्द्रावर मतदानाला सुरूवात झाली असुन , मतदानाला नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत असुन मतदान केंद्राबाहेर मोठया रांगा मतदारांच्या दिसुन येत आहे . दरम्यान ३ हजार ३४ मतदारांची संख्या असलेल्या प्रभागाच्या उमेदवारांच्या निवडीसाठी दुपारच्या दोन वाजे पर्यंत ५० % टक्के वर मतदारांनी आपल्या मतदाना हक्क बजावल आहे . यावेळी महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सागर कुमार चौधरी यांच्यासाठी भुसावळचे माजी नगराध्क्ष अनिल चौधरी ,यावल चे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील , नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सो छाया पाटील यांच्या आघाडीच्या घटक पक्षाचे उमेदवार व पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोविंद मधुकर बारी यांच्या करीता कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राकेश फेगडे, भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ रोहीणी उमेश फेगडे ,कृउबाचे माजी सभापती नारायण चौधरी, जिल्हा परिषदचे माजी सदस्य आर जी पाटील ( नाना ),भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, भाजप यावल मंडळ अध्यक्ष सागर कोळी, सरचिटणीस भरत पाटील व ज्ञानेश्वर तायडे,भाजपाचे शहर अध्यक्ष राहूल बारी यांनी मतदान केन्द्रा बाहेर आपली उपस्थिती देवुन मतदारांना मतदानात सहभागी होण्याचे आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.